Satara Crime : दबक्या पावलांनी आला, संधी साधली अन् क्षणार्धात सोन्या-चांदीने भरलेली बॅग लंपास
साताऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. एक सराफ दुकानदार दुकान उघडत असताना अचानक आलेल्या चोरट्यांनी सोने-चांदीची बॅग पळवून नेली आहे. विशेष म्हणजे भर दिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली…
साताऱ्यातील उलटा धबधबा पाहण्यासाठी गेले, हुल्लडबाज तरुणांचा राडा, पती-पत्नीला मारहाण
सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटात सध्या जोरदार पाऊस असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत सडा वाघापूर पठारावर उलटा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र, पठारावर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांमुळे इतर पर्यटकांना…
माझ्या बहिणीची छेड काढू नको, भाऊ समजवायला गेला, त्यालाच हल्ल्यात मारला, साताऱ्यात तणाव…
सातारा : पांगारे गावातील मुलगी राजापुरी शाळेतील इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. त्याच गावातील गणेश युवराज मोरे हा युवक तरुणीची वारंवार छेड काढत होता. त्यामुळे तिचा भाऊ राहुल यास तिने कल्पना…
दत्तक मुलासोबत चायनीज खाल्ले; व्हॉट्सअॅपवर मेसेज केला अन् वडिलांनी उचलले धक्कादायक पाऊल
सातारा : वडिलांनी रात्री आठ वाजता मुलाच्या व्हॉट्सअॅपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविला. मात्र, नेट बंद केल्यामुळे तो मेसेज वेळेवर पाहू शकला नाही. दोन तासांनंतर जेव्हा मुलाने मेसेज पाहिला तेव्हा…
नारळ सोलण्याचं यंत्र परत करायला गेले ते आलेच नाहीत; साताऱ्यात लहान भावाची मोठ्याकडून हत्या
Satara News : मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. सातारा : किन्हई नजीकच्या गणेशवाडी गावात…
रात्री घराबाहेर पडला,दोन पानांची नोट लिहिली,साताऱ्यात कामगारानं उचललं टोकाचं पाऊल,तपास सुरु
सातारा : दोन पानी सुसाईड नोट लिहून ठेवून वडूज – कातरखटाव रस्त्यावरील एका दुकान गाळ्यात लोखंडी गजाला गळफास घेत गॅस गाडीवरील कामगाराने जीवन संपवले. पेडगाव येथील ज्ञानदीप ऊर्फ संदीप विलास…
साताऱ्यात मक्याच्या शेतीजवळ भलतंच पीक; पोलिसांनी धाड टाकली, पाहून धक्काच बसला
Opium Farming : गेल्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात अफूच्या शेतीचे प्रकार समोर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातही अफूची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
परीक्षा संपताच संशय आला,ग्रामसेवकांनी तपासणी केली, तिचा बालविवाह झाल्याचं उघड, गुन्हा नोंद
सातारा : दहावीचा शेवटचा पेपर झाला आणि विवाहिता सुटकेचा निश्वास सोडत असतानाच आपल्या वयाची परीक्षा तिला द्यावी लागली. कोणीतरी कुजबूजलं आणि तिच्या लग्नाची खबर चाइल्ड लाईफ लाईन यांना समजली. ती…