आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना दणका, नरवाड ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय,काय ठरलं?
सांगली : जिल्ह्यातील नरवाड गावच्या ग्रामसभेत आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला आहे.…
सांगलीत प्रेमप्रकरणाचा वाद टोकाला, मुलीच्या नातेवाईकांच्या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू
सांगली : मांगले येथे मुलांच्या प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांना आणि आईला मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्यांनी केली. मारहाणीनंतर मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. दादासो रामचंद्र चौगुले ( वय ५५ ,…
मिरज कृष्णाघाटावर ५ जण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, दोघांनी गमावला जीव
सांगली : मिरजेच्या कृष्णात धुणे धुण्यासाठी म्हणून पाच परप्रांतीय तरुण गेले होते. धुणे धुवत असताना यातील दोघांचा पाय घसरला. एकमेकाला आधार देण्याच्या नादात हे पाचही जण नदीपात्र बुडाले. यातील तिघांना…
कॉलेज तरुणांचा वाद टोकाला; एसटी स्टँडवरच हत्येचा थरार, घटनेनं सांगलीत खळबळ
सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस स्थानकातच महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाद होऊन धारदार शस्त्राने भोसकून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळा कोंडीबा कोळेकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.…
बैलगाडा शर्यतींना पुन्हा ब्रेक, राज्यातील या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कारण समोर
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु झाल्या होत्या. राज्याच्या विविध भागात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जातं. मात्र, सांगली जिल्ह्यात एका वेगळ्याच कारणामुळं बैलगाडा शर्यतींवर बंदी…
आईसह ३ वर्षांचा चिमुकला तळ्यात बुडाला; मायलेकाच्या मृत्यूने परिसर हळहळला!
सांगली : जत शहरातील विठ्ठलनगर परिसरातील आदाटे वस्तीच्या जवळ शेत तलावातील पाण्यात बुडून माय-लेकराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली आहे. विवाहिता मिनाक्षी चंद्रकांत…
हात-पाय धुण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरले, इतक्यात पाय घसरला; दोन मित्रांचा दुर्दैवी अंत
सांगली: मिरजेच्या बेडग येथे पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हैसाळ कॅनॉलमध्ये हात पाय धुण्यासाठी उतरले असता पाय घसरुन सलमान तांबोळी आणि आरमान मुलाणी हे…
द्राक्ष व्यापाऱ्याचे १ कोटी लुटले, सांगली पोलिसांचं प्लॅनिंग, ८ तासात केला करेक्ट कार्यक्रम
सांगली: तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत,एक कोटी दहा लाखांचा रोकड लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या लुटीचा अखेर सांगली पोलिसांनी छडा लावला आहे.अवघ्या आठ तासांमध्ये पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून…