रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीसक्ती, सरनाईकांच्या निर्णयाला ‘मनसे’चा पाठिंबा, मात्र शिवसेनेतूनच विरोध, पुनर्विचाराची मागणी
Marathi Mandatory to Rickshaw Taxi Driver : प्रताप सरनाईक यांच्या मराठीसक्तीच्या निर्णयाला त्यांच्याच शिवसेना पक्षातील संजय निरूपम यांनी विरोध दर्शवत अमराठी रिक्षा चालकांची बाजू घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…
एकाच नावाच्या 5 व्यक्ती, शिंदेंसाठी ठरताहेत डोकेदुखी; भाईंची चिंता कोणी अन् कशी वाढवली?
शिंदे गटातील मंत्र्यांच्या खात्यातून हिंदी भाषेचा वादग्रस्त जीआर काढण्यात आल्याने मोठा गदारोळ झाला. संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या प्रकरणामुळे आणि संजय शिरसाट यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिंदे सरकार अडचणीत आले. (फोटो– महाराष्ट्र…
संजय निरुपम यांनी काँग्रेसला झाप झाप झापलं, विजय वडेट्टीवारांचाही कडक शब्दांत समाचार
Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2025, 1:33 pm शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी पहलगाम येथील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. सोबतच काँग्रेस पक्षावर त्यांनी सडकून…
उत्तर पश्चिमेचं ‘उत्तर’ शिंदेंना सापडेना, निरुपमांची चाचपणी, महागुरुंसह ३ मराठी कलाकार चर्चेत
मुंबई : संजय निरुपम यांनी स्वपक्षावरच तोफ डागल्याने काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर निरुपम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत ते…
Breaking News: संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; आता कोणते पर्याय शिल्लक?
मुंबई: पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसने संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाला दिल्याने संजय निरुपम नाराज होते. या जागेबाबत…
राजकारण: ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकरांना उमेदवारी, संजय निरुपम यांची नाराजी, निर्णय कधी?
मुंबई: मुंबईतील संमिश्र मतदारसंघांपैकी महत्त्वाचा म्हणजे, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या एकूण मतदारांच्या १८ टक्के म्हणजेच जवळपास ३ लाख २८ हजारांच्या घरात आहेत. त्याचप्रमाणे या मतदारसंघात…
घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार कसा करणार? उरलीसुरली शिवसेना म्हणत काँग्रेस नेता ठाकरेंवर भडकला
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाकडून वायव्य मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजाजन कीर्तीकर असून ते शिंदे गटात आहेत. विशेष म्हणजे…
मविआच्या जागावाटपावरुन दावे प्रतिदावे सुरुच; राऊतांच्या वक्तव्याला काँग्रेस नेत्यांचा विरोध
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी जागावाटपावरुन काँग्रेसला शून्यातून सुरुवात करण्याचा सल्ला दिल्यानंतर काँग्रेसने याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री…