• Fri. Mar 6th, 2026

    शिवसेना लोकसभा उमेदवार यादी

    • Home
    • महायुतीत महावाद, श्रीकांत शिंदेंचं ‘कल्याण’ होऊ देणार नाही, भाजप कार्यकर्ते आक्रमक

    महायुतीत महावाद, श्रीकांत शिंदेंचं ‘कल्याण’ होऊ देणार नाही, भाजप कार्यकर्ते आक्रमक

    डोंबिवली : ठाणे आणि कल्याण डोंबिवली या लोकसभेच्या दोन्ही जागांवरुन शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरु आहे. भाजपचे कल्याण पूर्वेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन आक्रमक झाले…

    ठाकरेंचं धक्कातंत्र, श्रीकांत शिंदेंच्या कल्याणमधून सर्वसामान्य रणरागिणी, वैशाली दरेकर कोण?

    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बहुप्रतीक्षित दुसरी लोकसभा उमेदवार यादी जाहीर झाली आहे. भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरेंनी थेट चार…

    सात खासदारांना ‘तिकीट’दिलासा, एकाचा पत्ता कट, मुख्यमंत्र्यांच्या लेकासह चौघे विद्यमान गॅसवर

    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. आठ उमेदवारांच्या…

    मातोश्रीवर महाविकास आघाडीचे महामंथन, पवार राहणार उपस्थित, ठाकरे गटाचे १९ संभाव्य उमेदवार समोर

    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवार यादी उद्या जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या…

    You missed