शिवसेनेच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार गवळीच अनुपस्थित; म्हणतात बिन बुलाये मेहमान कशी जाऊ?
यवतमाळ : पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा आणि नेर येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे,…
चुकीला माफी असते पण गुन्ह्याला नसते, लोखंडेंकडून शिवसेना चोरण्याचा गुन्हा : उद्धव ठाकरे
अहमदनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोपरगावमध्ये सुरु आहे. कोपरगावातील सभास्थळी उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत…
आमदार अनिल बाबर यांचं निधन, ७४ व्या घेतला अखेरचा श्वास,एकनाथ शिंदेंना बंडावेळी दिलेली साथ
सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. अनिल बाबर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल बाबर यांनी सांगलीतील…
ठाकरेंचा अजित पवार गटाला आणखी एक धक्का, आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या हाती शिवबंधन
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 21 Jan 2024, 10:57 pm Follow Subscribe Pune Politics : पुणे जिल्ह्यातील खेडचे राष्ट्रवादीचे अजित पवार समर्थक आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्यानं…
शिंदेंच्या बंडाचा पहिला दिवस ते नार्वेकरांनी दिलेला निकाल, असीम सरोदेंनी नवी गोष्ट मांडली
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर बाजू स्पष्ट करण्यासाठी जनता न्यायालय आयोजित केलं होतं. जनता न्यायालयाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी…
काँग्रेस अन् ठाकरेंनी सकारात्मक विचार केला असता तर ही वेळ आली नसती,मिलिंद देवरा शिवसेनेत
मुंबई : आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. मी खूप भावूक आहे, मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली…
आमदार अपात्रतेचा निर्णय विरोधात गेला तरी एकत्र राहून लढू, प्रकाश आंबेडकरांची ठाकरेंना साथ
Prakash Ambedkar : आजचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल केवळ औपचारिकता होती. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं आणि सुप्रीम कोर्टानं त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला त्याचवेळी ठाकरे लढत हले…
आमदार अपात्रतेचा निकाल लावण्यात वेळकाढूपणा झाला हे देशानं पाहिलं : अंबादास दानवे
Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालापूर्वी अंबादास दानवेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. निकाल द्यायला किती वेळकाढूपणा झाला हे राज्यासह देशानं पाहिल्याचं ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंचं मिशन लोकसभा, शिवसंकल्प अभियान जाहीर, मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका
Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातही महायुती आणि मविआच्यावतीनं मोर्चेबांधणी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं शिवसंकल्प अभियान जाहीर केलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपसोबतचा वाद पेटणार; शिवसेनेच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
ठाणे : ‘कोकण पदवीधर निवडणूक आपण लढवली पाहिजे, पदवीधर मतदारसंघाच्या भाजप आमदारांनी आमच्या कामात आडकाठी केली आहे, आपल्याला सापत्न वागणूक दिली आहे’, असा सूर शिवसेनेच्या ठाण्यात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी…