विजय शिवतारेंकडे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा, सभेसाठी महत्त्वाची बैठक घेणार
पुणे: बारामती लोकसभेसाठी विजय शिवतारे यांनी एकवेळी अजित पवार यांच्या विरोधात अस्त्र उगारले होते. बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील त्यांनी तयारी केली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर विजय शिवतारे यांचे…
सुनेत्रावहिनींचं क्वॉलिफिकेशन काय? आम्ही त्यांना का मतदान करायचं?कार्यकर्त्याने बापूंना ऐकवलं
पुणे : शिवसेनेचा राजीनामा देईन पण बारामतीची निवडणूक लढवून अजितदादांना माझा आवाका दाखवेन अशी गर्जना करून बंडाचा झेंडा फडकविलेल्या विजय शिवतारे यांनी लढाईआधीच आपली तलवार मान्य केली. विजय शिवतारे यांचे…
शिव’तारे जमीन पर’; एक फोन अन् बापूंना साक्षात्कार; तो कॉल कोणाचा? शिवतारेंनी सगळंच सांगितलं
पुणे: अजित पवारांना प्रचंड गुर्मी, बारामतीत लोकशाहीसाठी लढणार, मतदारसंघात साडे पाच लाख पवारविरोधी मतदान, त्यांच्यासाठी मी निवडणूक लढवणार, असं म्हणत पवार कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेणारे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री…
पदरात काहीच न पडता शिवतारे झाले थंड; ज्यांच्यावर जहाल टीका केली आता त्यांचाच प्रचार करणार
बारामती (दीपक पडकर): मोठा गाजावाजा करत आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहाल टीका करत लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा करणाऱ्या माजी मंत्री विजय शिवतारे यांचे बंड अखेर थंड…
पवारांची गुर्मी ते विजयी होतील सुनेत्रा वहिनी; बापू पलटले, अडचणीचा प्रश्न येताच कारमध्ये बसले
सासवड: अजित पवारांना प्रचंड गुर्मी आहे. बारामती मतदारसंघाचा सातबारा पवार कुटुंबाकडे आहे का? बारामतीमधून निवडणूक लढणार म्हणजे लढणारच अशी भाषा करणारे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे आता बॅकफूटला आले आहेत. महायुतीची,…
सस्पेन्स कायम पण भाषा मवाळ, अजित पवार यांच्यावर प्रश्न विचारताच शिवतारे बाप्पूंनी हात जोडले!
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचा अडथळा ठरलेले शिवसेना नेते, माजी आमदार विजय बापू शिवतारे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या भेटीनंतरही बारामतीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील…
विजय शिवतारेंची तलवार अखेर म्यान? ‘वर्षा’वरील बैठकीत अजितदादांशी दिलजमाई झाल्याचा दावा
मुंबई : अजित पवार यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात शड्डू ठोकणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांचं बंड शमवण्यात अखेर सरकारला यश आल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शिवतारेंची ताकद, सहकाऱ्यांचा छुपा पाठिंबा, विजय शिवतारे अजितदादांना घाम फोडणार?
दीपक पडकर, बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीतील गणिते रोज बदलत आहेत. येथे पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असून त्यात महायुतीचे कागदावरचे गणित पक्के झाले असताना…
नको सुळे, नको सुनेत्रा पवार, पाशवी शक्तीचे १२ वाजविण्याची नामी संधी, शिवतारेंचा हल्लाबोल
दीपक पडकर, बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचं शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी निश्चित केले आहे. १ एप्रिल रोजी शिवतारे हे सासवड येथील पालखी तळावर सभा घेऊन प्रचाराचं रणशिंग फुंकतील.…
शिवतारेंनी युतीधर्म पाळला नाही, तर मावळमध्ये उद्रेक; अजितदादांच्या आमदाराचा शिंदेंना थेट इशारा
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे बारामती लोकसभा निवडणुकीत पवारांना पाडण्याचा निश्चय विजय शिवतारे यांनी केला आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पिंपरीचे…