• Sat. Sep 12th, 2026

राज्य सरकार निर्णय

  • Home
  • मंत्रालयात तोंडी नियुक्त्यांना लगाम, नियमबाह्य नेमणुका रद्द करण्याचा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, वेतन बंद करण्याचा इशारा

मंत्रालयात तोंडी नियुक्त्यांना लगाम, नियमबाह्य नेमणुका रद्द करण्याचा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, वेतन बंद करण्याचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मंत्रालयातील कामकाज अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रशासकीय नियमांनुसार चालावे, यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उसनवारी आणि मौखिक तत्त्वावरील नियुक्त्यांबाबत कठोर भूमिका घेतली…

अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना धर्मांतरानंतरही सोयी-सवलती? राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना

Mumbai News : ​विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासींचे ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी व त्यांच्या संस्थांनी प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात…

`होमिओपॅथी’ नोंदणी प्रक्रियेला आयएमएने केलेल्या विरोधामुळे आझाद मैदानामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचे आमरण उपोषण

Homeopathy Doctors Protest :मोठ्या रुग्णालयांमध्ये आयुष डॉक्टरांकडून सेवा घेतली जाते. आता होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ विरोध करत आहे. या विरोधानंतर होमिओपॅथी डॉक्टरांनी उपोषण…

मोठी बातमी: बार, रेस्टॉरंट, क्लबमध्ये मद्याचे दर वाढणार; राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ

मुंबई : राज्य सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्याचा आस्वाद घेणाऱ्या मद्यशौकिनांना अतिरिक्त पैसे…

मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी सरकारचा खास प्लॅन; कोकणातून आणणार पाणी!

मुंबई : मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच काही जलसंपदा प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. यानंतर आता लवकरच उत्तर कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील…

You missed