रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी उमेदवार कोण? उदय सामंतांनी सगळंचं सांगितलं
रत्नागिरी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून असणारा उमेदवार हा धनुष्यबाणावर की कमळावर निवडणूक लढवणार, याबाबत संभ्रम कायम असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार हा धनुष्यबाणाच्या निशाणीवर लढणारा, असेल असा मोठा दावा…
किरण सामंतांसाठी CM शिंदेंचे प्रयत्न पण BJP ने जागा खेचली, राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : नारायण राणे यांची सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी उमेदवारी पक्की झाल्याचे वृत्त आहे. मी हायकमांडने दिलेला मेसेज उघडपणे सांगणार नाही. पण वरून आदेश आला तर लढायला तयार आहे,…
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राऊतांच्या विरोधात कोण रिंगणात उतरणार? ‘यांची’ नावं चर्चेत
रत्नागिरी: लोकसभा निवडणुका जाहीर होऊन चार दिवस झाले तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा तिढा अद्याप कायम आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची उमेदवारी…
रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार तुमच्या समोर बसलाय, मंत्री केसरकरांकडून नावाची घोषणा
सिंधुदुर्ग, कुणकेश्वर : शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे. दोन्हीही पक्षाने दावा सांगितलेला असताना महायुतीमधून कोणाला तिकीट मिळते, याकडे सगळ्यांचे…
एक मुख्यमंत्री आलाय, समजून जा; रत्नागिरीसाठी No Compromise, कमळच फुलणार, प्रमोद सावंत आक्रमक
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड, तसेच मावळ या लोकसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता रत्नागिरी सिंधुदुर्गातून आपला कमळाचाच उमेदवार निवडून पाठवायचा आहे, कमळ फुलणार हे निश्चित…
किरण सामंत यांची लोकसभेची तयारी, नारायण राणेंचं सूचक ट्विट
रत्नागिरी : महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कोण लढवणार, यावरून दररोज नवनवे दावे प्रतिदावे होत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा मतदारसंघ भाजपचाच असल्याचं ट्विट करून…
लोकसभेला इच्छुक नाही, राणेंनी चर्चा धुडकावल्या; पण रत्नागिरी सिंधुदुर्गवर भाजपचा पर्मनंट दावा
रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन सध्या चर्चा सुरु आहेत. या मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नावही पुढे आले आहे. या विषयावर बोलताना…
विनायक राऊत हॅट्रिक करणार की महायुती बाजी मारणार? रत्नागिरी सिंधुदुर्गची संपूर्ण समीकरणे वाचा…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हा दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. उत्तर रत्नागिरीतील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात तर चिपळूणपासून पुढे अगदी सावंतवाडीपर्यंत सगळे…