• Sat. Sep 21st, 2024

रत्नागिरी बातम्या

  • Home
  • केसाने गळा कापू नका…विश्वासू रामदास कदम यांच्या तोंडून एकनाथ शिंदेंनी खदखद मांडल्याची चर्चा

केसाने गळा कापू नका…विश्वासू रामदास कदम यांच्या तोंडून एकनाथ शिंदेंनी खदखद मांडल्याची चर्चा

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमधील शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून भाजपाला खडे बोल सुनावत माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठी खळबळ उडवून दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघांवरून…

लोकसभेला इच्छुक नाही, राणेंनी चर्चा धुडकावल्या; पण रत्नागिरी सिंधुदुर्गवर भाजपचा पर्मनंट दावा

रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन सध्या चर्चा सुरु आहेत. या मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नावही पुढे आले आहे. या विषयावर बोलताना…

महाविकास आघाडी सोडली, पण दापोलीत ठाकरेंसोबत अजितदादा गटाची सत्ता कायम, कार्यकर्ते संभ्रमात

रत्नागिरी : शिवसेना, भाजपा व अजितदादांच्या राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रत्नागिरी येथे रविवारी १४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या तयारीच्या बैठकीलाही तीनही पक्षांचे पदाधिकारी एकत्रित असल्याचे चित्र…

रत्नागिरी, नांदेड ते परभणी काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद, वाहनधराकांच्या आजही रांगा

युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

सकाळी थोडा भाग पडला, दुपारी चिपळूणमधील उड्डाणपुलाचा बराचसा भाग जमीनदोस्त, नेमकं काय घडलं?

रत्नागिरी : गेले कित्येक वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. आता रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा…

मुंबईतून पहाटे निघाले,कोकणात जाताना अर्ध्या वाटेत दुचाकीवरील नियंत्रण सुटलं अन् अनर्थ..

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस हा अपघात वार ठरला आहे. रायगड गोरेगाव येथे झालेल्या भीषण अपघातानंतर रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चिपळूण सावर्डे…

धक्कादायक…! मुलगा व्यसनाच्या आहारी; वडिलांनी फटकारले, रागातून तरुणाचे टोकाचे पाऊल

रत्नागिरी: अलीकडे युवावर्गात व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिवापर आदेश अनेक कारणांमुळे दुर्दैवी घटना घडल्याचे अनेकदा पाहायला मिळत आहे. एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोकणातील राजापूर तालुक्यात…

कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! एक्सप्रेस गाड्यांना ‘या’ दोन स्थानकावर थांबा; रेल्वे बोर्डाचा निर्णय

रत्नागिरी: केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून कोकणासाठी आनंदाची बातमी आहे. कोकण विकास समितीने मागणी केलेल्या रेल्वे गाड्यांपैकी मंगला एक्स्प्रेस आणि कोचुवेली एक्स्प्रेस या गाड्यांना खेड थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे वंदे भारत…

घरमालकांसाठी महत्वाची बातमी! भाडेकरुंची माहिती ७ दिवसात पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक; अन्यथा…

रत्नागिरी: घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन फोटो आणि त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव तसेच पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे प्राप्त करून स्थानिक…

हॉटेलजवळ टोळक्याचा गोंगाट; मालकाने फटकारले, अन् वादाला फुटले तोंड, नंतर घडलं धक्कादायक कृत्य

रत्नागिरी: आमच्या हॉटेलजवळ मोठ्यांनी आरडाओरडा करत तमाशा कशाला करता आमच्या कामगारांना शिवीगाळ का करताय? असे विचारले म्हणून हॉकी स्टिकने जमावाकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार रत्नागिरी येथे घडल्याने मोठी खळबळ उडाली…

You missed