• Sat. Jun 6th, 2026

    यवतमाळ बातम्या

    • Home
    • Yavatmal Crime: विवाहबाह्य संबंधात अडसर; गाढ झोपेत असलेल्या पतीला दिला विजेचा शॉक, पत्नीला प्रियकरासह अटक

    Yavatmal Crime: विवाहबाह्य संबंधात अडसर; गाढ झोपेत असलेल्या पतीला दिला विजेचा शॉक, पत्नीला प्रियकरासह अटक

    Yavatmal Crime: विवाहबाह्य संबंधात अडसर होत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यवतमाळ बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीला पत्नीने…

    Yavatmal News : महिलांचे फोटो, केस अन् कंगण, गुप्तधनासाठी अघोरी पूजा, बिंग कसं फुटलं?

    यवतमाळमध्ये गुप्तधनासाठी अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Yavatmal Crime : यवतमाळमध्ये डोंक चक्रावणारं प्रकरण, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, मुली बेपत्ता कशा झाल्या? वाचा A टू Z

    यवतमाळ येथील धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. नाशिकमध्ये अशोक खरात, एका आयटी कंपनीतील महिलांच्या अत्याचाराचे प्रकरण ताजी असतानाच आता यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलींची मानवी तस्करी केली जात असल्याचा दावा केला जात…

    Yavatmal Crime: बळजबरीने पळविले मात्र, मुलांना नव्हे! चौकशीनंतर कामठवाडातील घटनेचं बिंग फुटले

    Yavatmal Crime: मुले पळविण्याच्या संशयातून गावकऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातील कामठवाडा येथे रविवारी सकाळी समोर आली आहे. यवतमाळ क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

    Yavatmal Post Office: बाबो! थोडेथोडके नव्हे, तर तीन पोती टपाल जप्त; पोस्टमन दादाने पत्रंच वाटप केले नाही, काय कारण?

    Yavatmal Postal Scam: एका पोस्टमनच्या घरातून वाटप न करण्यात आलेल्या टपालांची तीन पोती जप्त करण्यात आली आहेत. yavatmal post office(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: आजच्या इंटरनेटच्या जगातही पोस्टाचे…

    लेकीला कार शिकवत होते वडील पण नियतीनं…; थरारक अपघातात एकाच कुटुंबातील चौघे दगावले, नेमकं काय घडलं?

    वणी-घुग्गुस मार्गावर एका कुटुंबावर काळाने घाला घातला. कार दुभाजकावरून उलटून समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) यवतमाळ, रवी राऊत: यवतमाळ…

    Accident News : वाहनात बिघाड झाल्यानं रस्त्याच्या कडेला थांबले, तिथेच काळ आडवा, भरधाव ट्रकने चिरडलं; दाम्पत्यासह तिघांचा अंत

    Yavatmal Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दाम्पत्यासह एकाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे.…

    यवतमाळ हादरले! दिवाळीच्या दिवसांत तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल

    Yavatmal Farmer Ends Life: मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, पिकांवरील रोग व त्यातच शेतमालाच्या पडलेल्या किमतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. farmer ends life(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा,…

    दसरा सणाला गालबोट! यवतमाळमध्ये गरबा उत्सवादरम्यान करंट लागून तरुणाचा मृत्यू, परिसरात हळहळ

    Yavatmal Electric Shock Death: गरबा उत्सवादरम्यान विजेचा धक्क्याने ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. garba death(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ:…

    Yavatmal News : अंत्यसंस्कारादरम्यान पूर, मृतदेह गेला वाहून! नातेवाईकांकडून शोध सुरू, अधिकारी म्हणतात, ‘आम्ही फक्त…’

    Yavatmal News : यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अर्धवट जळालेला मृतदेह पुरात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी धक्कादायक उत्तर दिलंय. अर्धवट…

    You missed