Maratha Reservation : ‘मी अध्यक्षपादाचा राजीनामा देण्यास तयार’, जरांगेंच्या उपोषणाच्या इशाराऱ्यानंतर विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास आपण तयार असल्याचं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : मराठा…
मराठा समाजाने कुणबीतून आरक्षण घेतलं तर… आशिष शेलारांनी करुन दिली मोठ्या धोक्याची जाणीव
नागपूर: कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांनी आता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेतले तर भविष्यात या आरक्षणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रोहिणी आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यास ओबीसी प्रवर्गातंर्गत कुणबी मराठ्यांना तुटपुंज्या…
Vijay Wadettiwar: मनोज जरांगेंच्या भूमिकेला विरोध, विजय वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्याने ही धमकी…
पांडेबुवांची ट्रंक उघडली, नोंदीचा खजिना सापडला अन् अख्ख्या गावाच्या भावी पिढीचा प्रश्न सुटला
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असताना शासनाच्या वतीने कुणबी नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदणीचे पुरावे आणायची कुठून? असा प्रश्न असताना, सिल्लोड…
छगन भुजबळांनी वात पेटवली, आता मुंबईतील बंगल्यावर ओबीसी नेत्यांची जमवाजमव, पुढे काय घडणार?
मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी सोमवारी जालना आणि बीड येथे मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या मालमत्तांची…
ओबीसी समाजाने एकत्रित येऊन लढा, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रास विरोध : भुजबळ
छत्रपती संभाजीनगर : मी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र ओबीसी मधल्या लहान घटकावर अन्याय होऊ देणार नाही. राज्यातल्या ओबीसी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणीही घेऊ नये, असे मत मंत्री छगन…
Manoj Jarange Patil: छगन भुजबळांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड मोठा लढा उभारला होता. त्यांच्या या लढ्याला काहीप्रमाणात यश आले असून कुणबी नोंदी…
ओबीसी समाजासाठी आता ‘करो या मरो’ची लढाई; छगन भुजबळांची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
रोहित धामणस्कर यांच्याविषयी रोहित धामणस्कर सीनियर डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर रोहित धामणस्कर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | लोकसत्ता, झी २४ तास, टीव्ही ९ मराठीसह…
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रं मिळाली तरी फायदा नाही,ओबीसी आरक्षणासाठी ही अट महत्त्वाची
मुंबई: राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण करत राज्य सरकारला कोंडीत पकडले होते. तब्बल नऊ दिवस उपोषण केल्यानंतर राज्य…
जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळणार, एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने दाखले दिले जातील. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशनच्या माध्यमातून मराठा…