• Mon. Nov 25th, 2024

    मनसे

    • Home
    • राज ठाकरेंसमोर अभूतपूर्व संकट; मनसेची मान्यताच धोक्यात; नियम, अटी काय सांगतात?

    राज ठाकरेंसमोर अभूतपूर्व संकट; मनसेची मान्यताच धोक्यात; नियम, अटी काय सांगतात?

    Raj Thackeray: आता राज ठाकरेंसमोर मोठं संकट आ वासून उभं आहे. पक्षाची मान्यता कायम राखण्याचं त्यांच्यासमोर आहे. विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला केवळ भोपळा फोडता आला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: गेल्या…

    लाडकी बहीण योजना पॉकीटमनी सारखी, ठाकरेंच्या राजकारण भावनिक; संदीप देशपाडेंचे परखड मत

    Sandeep Deshpande At Mata Katta: मनसेचे वरळी मतदारसंघातील उमेदवार संदीप देशपांडे यांनी मटा कट्टा या कार्यक्रमात अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही मनसेची भूमिका स्पष्ट…

    सत्तेत जाण्याचा फॉर्म्युला काय? किंग, किंगमेकरची चर्चा फालतू म्हणत राज ठाकरेंचं त्रोटक उत्तर

    Raj Thackeray: यंदा मनसे सत्तेत बसलेली असेल, असं राज ठाकरे सातत्यानं प्रचारात, भाषणात सांगत आहेत. पण मनसे सत्तेत कशी बसणार असा प्रश्न मनसैनिकांना पडला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: यंदा महाराष्ट्र…

    माहीम मोहीम फिस्कटली; पण राज, शिंदेची मोक्याच्या मतदारसंघात गट्टी; ठाकरेंचा शिलेदार अडचणीत?

    Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत माहीमच्या जागेवरुन बरंच राजकारण रंगलं. यामुळे शिंदेसेना आणि मनसेचे संबंध काही प्रमाणात ताणले गेले. पण आता त्यात सुधारणा होताना दिसत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: माहीम विधानसभा…

    शिंदेसेना-मनसे एक, फडणवीसांचा खास नेता सेफ? ‘उडी’ मारणाऱ्या उमेदवारासाठी राम मंदिरात बैठक

    विधानसभा निवडणुकीची राज्यभरात सुरु आहे. प्रचाराचा जोर दिवसागणिक वाढत चालला आहे. स्थानिक पातळीवर गणितं फिरवण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून सुरु आहेत. माहीम मतदारसंघावरुन शिंदेसेना आणि मनसेचे संबंध ताणले गेले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई:…

    निवडणूक रोख्यांमधून भाजपला सर्वाधिक पैसा; मनसेला किती निधी? राज यांच्या पक्षाची MIMशी बरोबरी

    मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक रोख्यांमुळे वादळ निर्माण झालं आहे. राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळणारा निधी कोणाकडून मिळतो, या निधीचा आकडा किती हे जाणून घेण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहे,…

    लोकसभा निवडणुकीआधी महायुतीला मिळणार आणखी एक साथीदार; राज ठाकरे भाजप सोबत जाणार? का सुरू झाली ही चर्चा

    मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या ३ पक्षातील फोडाफोडीच्या घडामोडीनंतर आता बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील आहे.…

    एनडीएबाबतचा प्रश्न राज ठाकरेंनी पाच शब्दात विषय संपवला, म्हणाले…

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला तीन तीन महिने लावलं जातं यावरुन आक्रमक भूमिका घेतली. शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामासाठी…

    गजानन काळे यांची पालिका अभियंता आणि कंत्राटदाराला शिवीगाळ अन् धमकी, मनसेविरोधात भूमिपुत्र आक्रमक

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: सीवूड्समध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी जाऊन मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून महापालिका अभियंता आणि संबंधित कंत्राटदाराला शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. हा प्रकार…

    राज ठाकरेंनी खालापूर टोल नाक्यावर दाखवला ठाकरी बाणा, नियमांचं पालन होत नसल्यानं खडसावलं अन्

    Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी खालापूर टोलनाक्याच्या व्यवस्थापनाला ठाकरी बाणा दाखवला. पाच पाच किलोमीटरच्या रांगा लागल्यानं ठाकरेंनी वाहनं सोडून देण्यास सांगितलं. हायलाइट्स: राज ठाकरे ऑन…