कोकणात काय घडणार? महायुतीला रोखण्यासाठी आघाडीची खेळी; मात्र कोणासाठी ठरणार सेफ गेम?
Ratnagiri Sindhudurg Vidhan Sabha Nivadnuk : कोकणात सर्वच पक्षांतील उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कोकणातील लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रसाद रानडे, रत्नागिरी…
सागर बंगल्याआधी आमची भिंत, ती पार करावी लागेल, आम्ही पण मराठे, गप्प बसणार नाही : नितेश राणे
मुंबई : मराठा आरक्षणाचे लढणारे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सनसनाटी आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्षातले नेते संतप्त झाले आहेत. अंतरवाली सराटीहून सागर बंगल्याच्या दिशेने निघालेल्या मनोज…
पोलीस त्यांच्या बायकांना माझा व्हिडीओ दाखवतील, राणेंचं वक्तव्य, ठाकरेंच्या आमदाराने सुनावलं
अकोला : पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी अकोल्यात बोलताना केलं. त्यांच्या या विधानाचा ठाकरे…
उद्धव ठाकरेंना मंत्रिपदासाठी मी एक कोटींचा चेक दिला.., दीपक केसरकरांचा मोठा दावा, नितेश राणे म्हणतात…
सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद देण्यासाठी कोट्यावधी रुपये माझ्याकडे मागण्यात आले होते. परंतु मी “कमिटमेंट” पूर्ण करण्यासाठी कमी पडलो. त्यामुळे मला डावलण्यात आलं. तरीही तब्बल एक कोटी रुपये मी…
…अन्यथा सागर बंगल्यावरील बॉसला राजीनामा द्यावा लागेल; नरसय्या आडम संतापले
सोलापूर : सागर बंगल्यावर माझा बॉस बसलाय… त्यामुळे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य सोलापूरच्या माळशिरसमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं.…
हिंदुत्वासाठी लढत होते म्हणून त्यांची हत्या झाली, शरद मोहोळच्या पत्नीची प्रतिक्रिया
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी भरदिवसा कोथरूडमधील सुतारदरा परिसरात पिस्तूलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनाला निघालेल्या मोहोळवर त्याच्या तीन साथीदारांनीच गोळ्या झाडल्या. त्यामध्ये गंभीर…
शरद मोहोळ यांचं हिंदुत्वासाठी काम, त्यांना गुंड म्हणू नका, नितेश राणेंची मीडियाला विनंती
पुणे : “शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आणि कसे आले, याची तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे मीडियाने उगीचच त्यांची प्रतिमा मलिन करू नये. मीडियामधील काहींनी त्यांची चुकीची प्रतिमा रंगवल्याने मोहोळ कुटुंबियांना…
मराठा शब्द इतिहासातून कायमचा मिटवून टाकायचा प्रयत्न आहे का? नितेश राणेंचा सवाल
सिंधुदुर्ग : सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास आमचा पाठिंबा नाही. हे आरक्षण देताना जो मराठा समाजाचा आहे. त्याचे जात प्रमाणपत्र मराठाच म्हणून असले पाहिजे. जो कुणबी असेल त्याने तसे घ्यावे.मराठा…
रश्मी ठाकरे येताच फॅन-कूलर बंद होणं नियतीचा खेळ, नितेश राणेंनी सांगितला २००४ मधला किस्सा
सिंधुदुर्ग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला भेट दिली. यावेळी रश्मी ठाकरे देवीच्या मंडपात शिरताच पंखे,…
फडणवीसांच्या संकटमोचकांना अपयश; उपोषण सोडण्यासाठी गेलेल्या महाजनांना जरांगे पाटलांचे २ पर्याय
जालना : पोलिसांकडून झालेल्या लाठीमारानंतर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुरू असलेलं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन चिघळलं आहे. लाठीहल्ल्याचा निषेध करत राज्यभरात मराठा समाजाकडून पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात निदर्शने केली जात…