• Sat. Sep 21st, 2024

धारावी पुनर्विकास प्रकल्प बातमी

  • Home
  • धारावीला रेल्वेची जमीन; ४५ पैकी २५.५७ एकर जमीन प्रकल्पासाठी सुपूर्द, सध्या रेल्वे जमिनीवर काय?

धारावीला रेल्वेची जमीन; ४५ पैकी २५.५७ एकर जमीन प्रकल्पासाठी सुपूर्द, सध्या रेल्वे जमिनीवर काय?

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती देणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) ४५ एकरपैकी २५.५७ एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे (डीआरपी) हस्तांतरित केली आहे. पुनर्विकासानंतर…

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना मुलुंडमध्ये घरं मिळणार, परिसराची लोकसंख्या वाढणार

मुंबई : मुलुंडमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरून वाद सुरू असताना आता धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपात्र रहिवाशांच्या भाडेतत्त्वावरील घरांसाठी मुलुंड परिसरात तब्बल ६४ एकर जमीन…

Mumbai News: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ‘जागतिक’ सल्लागार; बेकायदा बांधकामे कोण पाडणार?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पात आंतरराष्ट्रीय नियोजनकार, वास्तुविशारद तज्ज्ञांना सहभागी करण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि. ने (डीआरपीपीएल) या प्रकल्पासाठी प्रसिद्ध वास्तुविशारद हाफीक काँट्रॅक्टर, ‘सासाकी’…

ठाकरेंचा विरोध, धारावीसाठी मोर्चा; आता अदानींचा मोठा निर्णय, ‘कॉन्ट्रॅक्टर’ची सर्वत्र चर्चा

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं काम अदानी समूहाला देण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध आहे. त्यांनी गेल्याच महिन्यात धारावीत मोर्चा काढला. आता अदानी समूहानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांचा धारावीतील मोर्चा कशासाठी? देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिलं, म्हणाले…

पुणे: अदानी समूह करत असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उद्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्याची तयारी मुंबईत सुरू आहे. धारावीचा पुनर्विकास करताना ३०० चौरस फुटांची घरे देण्यात येणार आहेत. त्याऐवजी…

You missed