• Thu. Sep 10th, 2026

तलाठी भरती

  • Home
  • रोहित पवारांवर गुन्हा दाखल होणारच, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पुनरुच्चार

रोहित पवारांवर गुन्हा दाखल होणारच, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पुनरुच्चार

अहमदनगर : तलाठी भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचा पुनरुच्चार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी येथे केला. कोणतेही…

तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी लवकरच, २६ जानेवारीला नियुक्ती पत्रे मिळण्याची शक्यता

पुणे : तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर आता येत्या आठवड्यात जिल्हानिहाय उमेदवारांची निवड यादी जाहीर होणार आहे. जात संवर्गनिहाय तसेच जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात…

तलाठी भरतीबाबत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर; नोकरी विकली जातेय- विद्यार्थ्यांचा आरोप, एसआयटी चौकशीची मागणी

छत्रपती संभाजीनगर: परीक्षा तुम्ही घेतली, उत्तरपत्रिका, उत्तरसूची तुमच्याकडे कॅमेरा तुमचा,डिव्हीआर तुमच्याकडे आणि पेपर फुटल्याची पुरावे विद्यार्थ्यांना मागता? राजकारण कशाला करता, असा संतप्त सवाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला…

लाखो तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा; तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला

नाशिक: राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा गुरुवारपासून सुरू झालीय. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाकी टॉकीच्या मदतीने ऑनलाईन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. म्हसरूळ…

Talathi Recruitment: तलाठी पदांसाठी अडीच लाखांहून अधिक अर्ज; दिव्यांगांचे आरक्षण डावलल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे: भूमी अभिलेख विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या चार हजार ६४४ पदांसाठीच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या पदासाठी मंगळवारपर्यंत दोन लाख ५९ हजार ५६६ अर्ज प्राप्त झाले आहेत.…

You missed