• Thu. Sep 10th, 2026

मनोज जरांगे माझे भाऊ, जेवायला घरी बोलवणार; अमृता फडणवीसांकडून आमंत्रण

ByMH LIVE NEWS

Sep 10, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आक्रमक होणारे मनोज जरांगे पाटील वारंवार सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर धारदार शब्दांत टीका करत आहेत. पण जरांगेंच्या उपोषणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारण्यात आलं असताना अमृता फडणवीसांनी नागपुरातून आपुलकीची साद घातली. जरांगे माझे भाऊ आहेत असं म्हणत त्यांना जेवणाचं आमंत्रण देणार असल्याचंही मिसेस फडणवीस म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed