वसतिगृहातील विद्यार्थिनी पाणी टंचाईने त्रस्त; प्रशासनाचे दुर्लक्ष, कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर ठिय्या
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थी पाणी टंचाईने त्रस्त आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी रात्री थेट कुलगुरूंच्या निवासस्थासमोर…
विद्यापीठाचा अर्थसंकल्प ३०० कोटींवर, उद्याच्या बैठकीत होणार सादर, विकसित भारताबाबत जागृती
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प तीनशे कोटी रुपयांचा आहे. सलग दुसऱ्या वर्षी अर्थसंकल्प तुटीचा नसेल. व्यवस्थापन परिषदेच्या नऊ फेब्रुवारीच्या बैठकीत अर्थसंकल्प…
नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाजवळ अलोट भीमसागर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायांचे अभिवादन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठ प्रवेशद्वार परिसरात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांतून आलेल्या अनुयायांनी मोठी गर्दी केली. सामाजिक संस्था,…
नवीन कुलगुरू निवडीचा दिवस ठरला, प्रक्रिया अंतिम टप्प्यात; पाच जणांची नावे निश्चित
छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शोध समितीने २२ उमेदवारांमधून अंतिम मुलाखतीसाठी पाच जणांची नावे निश्चित केली. १९ डिसेंबर रोजी राजभवनात अंतिम…