चिमूरात सर्वाधिक, चंद्रपुरात कमी मतदान,: कुणाला धोका, कुणाला लाभ ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Nov 2024, 11:44 am Maharashtra Voting Percentage : मतदानाचा वाढलेला आणि घसरलेला टक्का, कुणासाठी फायदेशीर, कुणाला फटका बसविणार याचे गणित राजकीय विश्लेषक जुळविण्यात व्यस्त आहेत.…
आपली उमेदवारी फिक्स, मैदान गाजवायचंय… आमदार धानोरकरांची कार्यकर्त्यांना भावनिक साद
चंद्रपूर: चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात एकीकडे भाजपने प्रचाराचा नारळ फोडला. तर काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेस कुणाला उमेदवारी देतं याकडे लक्ष लागलं आहे. अशातच आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या फेसबुक…
अफवा पसरवल्या तरी मी घाबरणार नाही, काँग्रेसच्या तिकिटावरच उमेदवारी लढवणार – प्रतिभा धानोरकर
चंद्रपूर: खासदार साहेब गेले तेव्हापासून माझ्या पक्षातीलच काही लोक माझा विरोध करत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव त्यांनी घेतला. आता ते माझ्या मागे लागले आहेत. एक जीव गेला मात्र…
चाळीस पोलिसांना अन्नातून विषबाधा, नऊ जणांची प्रकृती गंभीर, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
चंद्रपूर: चाळीस प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली. उपचारानंतर काही पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आलं. यातील नऊ पोलिसांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका…
वाघांनी शेकडो महिलांचे पुसलं कुंकू, विधवांच्या वेदना ताडोबाला दिसणार कधी? प्रशासनाला सवाल
चंद्रपूर: चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सव सुरू आहे. भव्यदिव्य नियोजन त्यात सेलिब्रिटींनी या महोत्सवाची उंची वाढवली. या महोत्सवाच्या निमित्याने जिल्ह्यातील वाघ विधवांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. आज हिरवगार दिसणाऱ्या ताडोबासाठी…
मुलं कापसाची गाडी भरायला गेले, पत्नी गाढ झोपेत, पती बनला राक्षस, अन् नंतर जे घडलं त्यानं…
Chandrapur Crime: चंद्रपुरात पतीने पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनंतर पती फरार झाला आहे. पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत.
लाईनमॅनने जीव धोक्यात घातला अन् वाचवला शेकडो चिमुकल्याचा जीव, नेमकं काय घडलं?
चंद्रपूर: भंगाराम तळोधी उच्च प्राथमिक शाळेत बीटस्तरीय क्रिडा स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांकरिता स्वयंपाक बनविण्याचे काम सुरू होते. अशातच गॅस लीक झाला अन् आग लागली. क्षणार्धातच…
क्रीडा स्पर्धा अन् सांस्कृतिक कार्यक्रम घेतले; रोषणाईने डोळे दिपले, आता संकुलाची बत्तीगुल
चंद्रपूर: जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात येणाऱ्या विसापूर क्रीडा संकुलनाचे लाखो रुपयांचे विद्युत देयक थकीत होते. देयकाची भरणा न केल्याने महावितरण कंपनीने आज दुपारी वीज पुरवठा खंडित केला आहे. काही दिवसापूर्वी या…
विद्यार्थ्यांमध्ये वाद; मात्र ठाकरे -शिंदे गट भिडले, थेट पोलीस स्टेशनमध्येच राडा, काय घडलं?
चंद्रपूर: शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये…
गावकऱ्यांच्या वाटेला वेदनाच! ‘इथं’ पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाची वाट बघावी लागते; कारण काय?
चंद्रपूर: कोलाम गुड्याचा दुःखाला अंत उरला नाही. पिण्याचा पाण्यासाठी गाव आकाशाकडे डोळे लावून असते. काय तर उन आल्याखेरीज या गावातील नळाना पाणी पुरवठाच होत नाही. ज्या दिवशी उन त्या दिवशी…