Accident News : मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; बेफाम वेगात वळण घेणाऱ्या कारने दुचाकीला उडवलं, पेणमघील निष्पाप तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पेणमधील आंबिवली गावच्या हद्दीत कारने दुचाकीला चिरडले आहे. ही घटना गुढीपाडव्याच्या दिवशी घडली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पेणमधील तरुणाचा अपघातात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…
Gudi Padwa Unseasonal Rain : गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा हाहाकार, धाराशिव, जालना, सांगलीत गारपिटीचा तडाखा; शेतकरी हवालदिल
गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यात धाराशिव, जालना, सांगली आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली असून रब्बी पिकांसह द्राक्ष, आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. आनंदाच्या सणावर अवकाळीचं…
Gudi Padwa 2026: बाजारात आज खरेदीची गुढी; घरे, वाहन, सराफात कोट्यवधीच्या उलाढालीचा अंदाज
Gudi Padwa 2026: हिंदू धर्मात गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गुढी उभारण्यासह नव्या वस्तू, वास्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून बाजारपेठेत चैतन्य आले आहे. बाजारात आज…
गुडन्यूज! नवीन जलवाहिनीची चाचणी यशस्वी, लवकरच वाढीव पाणीपुरवठा, गुढीपाडवा गोड होणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी टाकण्यात आलेल्या नऊशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली असून, या जलवाहिनीतून वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणेने तयारीदेखील केली आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी यंदाचा गुढीपाडवा…