• Thu. Sep 10th, 2026

विद्यार्थी आंदोलन पेटलं असतानाच रोहित पवारांचा फोन; MPSC पेपरपफुटी प्रकरणी महत्त्वाचं विधान

ByMH LIVE NEWS

Sep 10, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे राज्यात विद्यार्थी आंदोलन सुरू आहेत. पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तर जळगावातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. मोठ्या संख्येने या आंदोलनात विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी फोनवरून विद्यार्थ्यांची संवाद साधला आणि त्यांचं मार्गदर्शन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed