• Sat. Sep 21st, 2024

कोल्हापूर विमानतळ

  • Home
  • कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांच्या नावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू – एकनाथ शिंदे

कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांच्या नावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू – एकनाथ शिंदे

कोल्हापूर: छत्रपती राजाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरणासह लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झालेले आहे. या विमानतळाचे संस्थापक छत्रपती राजाराम महाराजांचे नाव विमानतळास देण्यासाठी आपण पंतप्रधानांकडे पाठपुरावा…

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे: खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

नवी दिल्ली/कोल्हापूर: कोल्हापुरात सर्वप्रथम छत्रपती राजाराम महाराजांनी संस्थान काळात विमानतळाची उभारणी केली होती. यामुळे आता येथे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक झालेल्या कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी गेले…

घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरकरांसाठी गुडन्यूज, कोल्हापुर-मुंबई विमानसेवा आता दररोज सुरु

कोल्हापूर: कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी आजपासून रोज विमानसेवा सुरु होत आहे. स्टार एअर कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे नेहमी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे.या…

कोल्हापूर विमानतळाचे नाव ठरले, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली मोठी घोषणा

कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. ही मागणी आता लवकरच पूर्ण होणार असून विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचा…

You missed