• Mon. Mar 9th, 2026

    कार अपघात

    • Home
    • Parbhani Accident : अचानक मोठा आवाज, रस्त्यावर येताच दिसला हाहा:कार, 4 भाविकांचा जागीच मृत्यू, परभणी हादरलं

    Parbhani Accident : अचानक मोठा आवाज, रस्त्यावर येताच दिसला हाहा:कार, 4 भाविकांचा जागीच मृत्यू, परभणी हादरलं

    परभणीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उज्जैनला देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : देवदर्शनासाठी…

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजाचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी हा अपघात झाला. या अपघातातून कार चालक बचावला आहे. त्याला किरकोळ इजा झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर:…

    पुण्यातील प्रवाशांचा भीषण अपघात, ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटलं, संरक्षक भिंतीला धडक अन्…

    पुण्यातील प्रवाशांचा भीषण अपघात मुंबई गोवा महामार्गावर झाला. ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटल्याने सरक्षक भिंतीला धडक बसली आणि भीषण अपघात घडला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : पोलादपूर तालुक्यातील…

    अचानक टायर फुटला, गाडी डिव्हायडरवर धडकली, कार २०० फूट लांब जाऊन पलटी

    Nagpur Accident: नागपुरात एक भीषण अपघात घडला आहे. धावत्या कारचा टायर फुटल्याने चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट डिव्हायडरवर जाऊन धडकली. त्यानंतर ही कार २०० फूट लांब जाऊन पलटी…

    एक चूक नडली, भरधाव कारची जोरदार धडक, रिक्षाचा चेंदामेंदा, चालकाचा जागीच मृत्यू

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Nov 2024, 12:32 pm Palghar : चारचाकी आणि ऑटोरिक्षाची जबर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री हा अपघात घडला असून या अपघातात रिक्षाचालक…

    भरधाव गाडीची नऊ वाहनांना धडक, मोपेड २० फूट उंच उडाली, डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

    कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत नऊ वाहनांना धडक दिल्याने कोल्हापुरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहे. या अपघातानंतर…

    २० दिवसांपूर्वी पतीचं निधन, आता भीषण अपघातात महिलेसह मुलाचाही मृत्यू; अख्खं कुटुंब उद्ध्वस्त

    गडचिरोली : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.…

    शिक्षकाने नवीकोरी कार घेतली, पण पाचव्याच दिवशी घात झाला; सासरी जाताच थेट विहिरीत कोसळले!

    सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ईरन्ना बसप्पा जूजगार (वय ४१ वर्ष, राहणार मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) या शिक्षकाने नवीन कार घेतली होती. कार घेऊन…

    सातारा-पुणे मार्गावर भीषण अपघातात तरुण-तरुणी ठार; घाटात वाहनांचा चक्काजाम, वाहतूक वळवली!

    सातारा : सातारा- पुणे मार्गावर खंबाटकी घाटातील एका वळणावर चारचाकी कारचा अपघात झाला असून या अपघातात युवक-युवती जागीच ठार झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा, भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राचे…

    घाटात गाय आडवी आल्याने कारचा अपघात, लिफ्ट दिलेल्या वृद्धाचा करुण अंत

    रत्नागिरी: चिपळूण-कराड रोडवर कुंभार्ली घाटात सकाळी धुके होते. याच दरम्यान अचानक महामार्गावर गाय आडवी आल्याने कार चालकाने कार बाजूला ओढली असता कार रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात शिराळा येथील वृद्धाचा…

    You missed