एसटी प्रवाशांना दिलासा नाहीच, महामंडळाकडून पुन्हा १३.५०% भाडेवाढीचा प्रस्ताव; पाच रुपयांच्या पटीत तिकीटं
ST Bus Ticker Fare Hike: उन्हाळ्यात एसटी बसच्या भाड्यात दहा टक्क्यांनी वाढ केली होती. आता सुट्ट्या पैशांसाठी होणारे वाद टाळण्यासाठी महामंडळाने पुन्हा एकदा भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. बुधावरी होणाऱ्या…
कल्याण-मुरबाड प्रवास सुखकर, १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस उपलब्ध; दर १५ मिनिटांनी सेवा
Kalyan-Murbad ST Bus: पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि जास्त आसनक्षमता असणाऱ्या १० नव्या राजमाता जिजाऊ एसटी बस कल्याण-मुरबाड मार्गावर सुरू झाल्या आहेत. रायते पुलावर अपघातानंतर एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.…
‘एसटी’च्या उत्पन्नवाढीसाठी अधिकाऱ्यांना तंबी, महिन्याभराची मुदत; अन्यथा थेट बदली किंवा निलंबनाची कारवाई
MSRTC Officials: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी आपलं काम सुधारून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. (फोटो–…
एसटी स्थानकं, बस, विश्रांतीगृहे होणार अधिक स्वच्छ, दर चार तासांनी साफ-सफाईची व्यवस्था; कधीपासून सुरू होणार?
MSRTC Cleanliness Drive: जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एसटीच्या स्वच्छता मोहीमेची घोषणा केली. परळ एसटी बस स्थानकात शुक्रवारी उपक्रमाची सुरूवात झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. खास प्रतिनिधी,…
१०० टक्के एसटी बसेस ‘इलेक्ट्रिक’ करणार, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रवास आरामदायी आणि प्रदूषणमुक्त होणार
MSRTC E-Buses: पर्यावरणपूरक प्रवासासाठी एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. हळूहळू एसटीचा पूर्ण ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित केला जाणार आहे. सर्वात पहिल्या टप्प्यात 2029पर्यंत 50 टक्के ई-बसेस दाखल होतील. (फोटो–…
एसटीची स्वच्छतागृहे आता मोफत; ७८व्या वर्धापनदिनानिमित्त महामंडळाचा निर्णय; प्रवास स्वच्छ व सुखद होणार
MSRTC Foundation Day: 1948मध्ये सुरु झालेल्या एसटी बसला आज 78 वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळे प्रवाशांसाठी महामंडळाने एन मोठा निर्णय घेतला असून स्वच्छतागृह आता अधिक साफ असतील व ते वापरण्यासाठी…
Bhiwandi ST Depot: पाच दशकांहून जुन्या भिवंडी एसटी स्थानकाची अखेर पुनर्बांधणी; इमारत, फलाटांचा विकास, हजारो प्रवाशांना फायदा
ST Bus: हजारो प्रवासी आणि कर्मचारी वापर करत असलेल्या भिवंडी एसटी डेपोच्या पुनर्बांधणीला अखेर मान्यता मिळाली असून आगारातील 50 वर्षांहून जुन्या इमारतीचाही विकास होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…
उन्हाळी सुट्ट्या एसटीला पावल्या, एप्रिलमध्ये पुणे विभागाच्या उत्पन्नात 4 कोटींची वाढ, विशेष गाड्यांचीही भर
Pune News : एप्रिल महिन्यात पुणे एसटी विभागाचे उत्पन्न चार कोटी रुपयांनी वाढले असून पुढील दोन महिने ही गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे एसटीला त्याचा मोठा फायदा होणार आहे.…
Ahilyanagar Crime: ‘मी पोलीस आहे, ॲट्रॉसिटी दाखल करेन’; बस आगारामध्ये पोलिसाचा नशेत धिंगाणा, वाहक-चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, CCTV व्हिडिओ
दारूच्या नशेत धुंद असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने एसटी बसच्या चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “मी पोलीस आहे, ॲट्रॉसिटी दाखल करेन” अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल…
वाहतूक कोंडीतील दीड तास वाचणार, थेट हिंजवडीपासून मुंबईला बस सेवा, एसटी विभागाच्या हालचाली
Hinjewadi to Mumbai ST Bus : प्रवासी मेट्रोने हिंजवडी एसटी स्थानकावर येऊन पुढे मुंबईला प्रवास करतील; तसेच हिंजवडी येथे उतरून कमी वेळेत इच्छित ठिकाणी जातील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…