• Mon. Nov 25th, 2024

    इम्तियाज जलील

    • Home
    • इम्तियाज जलीलांच्या पत्रकार परिषदेमध्ये राडा, पत्रकारावर आरोप; धक्काबुक्की करत थेट बाहेर काढलं

    इम्तियाज जलीलांच्या पत्रकार परिषदेमध्ये राडा, पत्रकारावर आरोप; धक्काबुक्की करत थेट बाहेर काढलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 7:00 pm हा व्हिडिओ आहे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडल्याचा… पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही युट्युब पत्रकार… पैसे घेऊन…

    राजकारण: औरंगाबादेत MIM चं यंदा काय होणार, खैरे लोकसभेत जाणार? महायुतीचा उमेदवार कोण?

    छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघात ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ने (एमआयएम) शिरकाव केला. या पार्श्वभूमीवर, यंदा होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि ‘एमआयएम’…

    संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिले होतं का? फडणवीसांकडून जलील टार्गेट

    छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरच्या खासदाराने कलम ३७० चं समर्थन केलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थ दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदींच्या कार्याला हात वर करून समर्थन दिलं होतं…

    इंडिया आघाडीबद्दल तुम्हाला फार प्रेम, तुम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जा : अंबादास दानवे

    छत्रपती संभाजीनगर: तुम्ही आम्हाला भारतीय जनता पक्षाची भीती म्हणत असाल तर आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इंडिया गाडीच्या सोबत यायला तयार आहेत, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. यावरती बोलताना विधान परिषदेचे…

    छ.संभाजीनगरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर जलील रिंगणात हवेच: रावसाहेब दानवे

    छत्रपती संभाजीनगर: भाजपकडून छ. संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री भागवतराव कराड यांनी संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी…

    B टीम म्हणणं बंद करा, आम्हाला सोबत घ्या, भाजपचा पराभव करु, जलील यांची काँग्रेसला ऑफर

    अहमदनगर : गेल्या बऱ्याच काळापासून काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य सेक्यूलर म्हणून घेणारे पक्ष ‘एमआयएम’बद्दल वेगळी चर्चा करतात. एमआयएममुळे निवडणुकीत अमुक एका पक्षाला फायदा होतो, अशी गणिते मांडली जातात. तुम्हाला जर…

    छत्रपती संभाजीनगरच्या घटनेत फडणवीस कराडांचा हात, खैरेंचा आरोप, उपमुख्यमंत्री म्हणाले…

    छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात दोन गटात वाद सुरु झाल्यानंतर त्याचं रुपांतर मोठ्या राड्यामध्ये झालं. या राड्यातील समाजकंटकांनी पोलिसांच्या ८ ते १० वाहने जाळली आहे. पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवून…

    छत्रपती संभाजीनगरात राडा, खा. इम्तियाज जलील मात्र राम मंदिर वाचवण्यासाठी धावले

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात असलेल्या राम मंदिराच्या बाहेर बेभान झालेला जमाव दगडफेक करत रस्त्यावरील वाहनांची जाळपोळ करत होता, गाड्यांची तोडफोड सुरु होती, वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण असताना…

    You missed