• Wed. Mar 11th, 2026

    इम्तियाज जलीलांच्या पत्रकार परिषदेमध्ये राडा, पत्रकारावर आरोप; धक्काबुक्की करत थेट बाहेर काढलं

    इम्तियाज जलीलांच्या पत्रकार परिषदेमध्ये राडा, पत्रकारावर आरोप; धक्काबुक्की करत थेट बाहेर काढलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 7:00 pm

    हा व्हिडिओ आहे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडल्याचा… पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही युट्युब पत्रकार… पैसे घेऊन बातम्या करता असा आरोप केला गेला. त्याच पत्रकाराने पुन्हा प्रश्न केल्याने त्याला बाहेर काढा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर संबंधित पत्रकाराला कार्यकर्त्यांनी बाहेर काढल्याची घटना घडलीये. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed