बीडमध्ये दोन आरोपींनी जिलेटिनने मशिदीत स्फोट घडवून आणला.यातील आरोपींवर लावलेल्या कलमांवर इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला.ही केस UAPA अंतर्गत यायला पाहिजे होती असं मत जलील यांनी व्यक्त केलं.हेच कृत्य मी केलं असत तर असतं तर आमच्या घरावर बुलडोझर चालवलं असते असं जलील म्हणाले.नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर केलेल्या कारवाईवरही जलील यांनी संताप व्यक्त केला.