• Mon. Nov 25th, 2024

    अवयवदान

    • Home
    • तरुण मुलाचे अपघाती निधन, आई-वडिलांचा ‘अवयवदाना’चा धाडसी निर्णय, तिघांना मिळाले जीवनदान

    तरुण मुलाचे अपघाती निधन, आई-वडिलांचा ‘अवयवदाना’चा धाडसी निर्णय, तिघांना मिळाले जीवनदान

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : अपघातात तरुण मुलगा गमावल्यानंतर वृद्ध आई-वडिलांनी मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे तिघांना नवे जीवन मिळू शकले. इशार्थ विजय चंद्रिकापुरे (वय २४) असे अवयवदान करण्यात आलेल्या…

    मृत्यूनंतर शेतकरी जिवंत; ह्रदयही धडकणार अन् डोळेही पाहतील जग, कुटुंबाच्या एका निर्णयाने पाच जणांना जीवदान

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : शेतकरी जगाचा पोशिंदा असतो. परंतु, तो आपले अवयव देऊन एक नाही तर पाच रुग्णांचा जीवनदाताही ठरू शकतो हे पेठ तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने मृत्यू…

    भावाला यकृत देत नवीन जीवनदान; मात्र बहिणीची मनाला चटका लावणारी एक्झिट, सर्वत्र हळहळ

    बुलढाणा: आपल्या थोरल्या भावाला यकृत दान करत भाऊबीजेची बहिणीने दिलेले भावाला अमूल्य भेट सर्वत्र चर्चेत असतानाच अचानक दुर्गारूपी त्या बहिणीने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे. हृदय…

    अवयवदानातही महिलांचीच आघाडी; भारतात दर पाच अवयवदात्यांपैकी चार महिला

    वृत्तसंस्था, पुणेबदलती जीवनशैली, अपघात अथवा अन्य कारणांमुळे अवयव निकामी होण्याचे प्रमाण वाढले असताना अवयवदानानिमित्त जनजागृती मात्र अपेक्षेइतकी होत नाही. त्यामुळे अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची प्रतीक्षायादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र…

    कोव्हिड काळात देहदान घटले; परिस्थिती निवळताच अवयवदान करणाऱ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: कोव्हिडची दोन वर्षे देहदानाला फटका बसला आणि देहदानाचे प्रमाण चक्क निम्म्यावर आले. आता कोव्हिडनंतर पुन्हा एकदा देहदानाचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, एकूण…

    मरणोत्तर अवयवदानाचा फॉर्म भरला, कार्ड घरी आलं, चारच दिवसात Organ Donation ची दुर्दैवी वेळ

    नाशिक : मरणोत्तर अवयव दानाचा फॉर्म भरला, डोनर कार्डही घरी कुरिअरने आलं आणि दुर्दैवाने चारच दिवसात ती वेळ आली. धुळ्यात राहणारा ३१ वर्षाचा मनीष सनेर याने अवयव दानाचा फॉर्म भरला…