• Sat. Sep 21st, 2024

अमित शहा

  • Home
  • मनसे-भाजपची युती अडलीय कुठे? दोन्ही पक्षातील अनेकांना आश्चर्याचा धक्का, भाजपचं काय ठरलं?

मनसे-भाजपची युती अडलीय कुठे? दोन्ही पक्षातील अनेकांना आश्चर्याचा धक्का, भाजपचं काय ठरलं?

भाजप आणि मनसेची युती होणार, मनसेचा समावेश महायुतीत होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. पण त्या चर्चांना एकाएकी ब्रेक लागला. त्यामुळे युतीचं कुठे अडलंय असा प्रश्न अनेकांना पडला…

उदयनराजेंचं जंगी स्वागत, राजेंकडून शिवरायांचं गुणगान; मोदी, शहा, फडणवीसांचा उल्लेख टाळला

भाजपकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. काल झालेल्या जंगी स्वागत सोहळ्यात राजेंनी शिवरायांचं कौतुक केलं. पण त्यांनी भाजप नेत्यांचा उल्लेख टाळला

लोकसभेला एकही सीट नाही, पण अमित ठाकरेंना ‘सेट’ करणार; भाजपकडून राज यांना नवा प्रस्ताव?

मुंबई: गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये युती आणि लोकसभा निवडणुकीबद्दल ४० मिनिटं चर्चा झाली. यानंतर राज मुंबईत…

मनसेचं सेनेत विलिनीकरण? राज ठाकरेंकडे प्रमुखपद? फडणवीसांनी चार वाक्यांत विषय संपवला

मुंबई: महायुतीत आणखी एक भिडू सामील होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी चारच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर राज यांनी मुंबईत येऊन…

भाजपची अट, शिंदेसेनेच्या ६ खासदारांचा पत्ता कट? सर्व्हेमुळे अमित शहा टेचात, CM पेचात

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. महायुतीत जागावाटपाचा पेच कायम असल्यानं भाजपची दुसरी…

शिंदेंनी वर्तवली शक्यता, शहांनी थेट टास्कच दिला; जागावाटप रखडलेल्या महायुतीसमोर नवं चॅलेंज

मुंबई: आधी अमित शहांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी शहांची दिल्लीत जाऊन घेतलेली भेट यानंतरही महायुतीमधील जागावाटपाचा पेच कायम आहे. भाजप ३०…

शहा ठाम, मित्रपक्षांना फुटला घाम; जेरीस आलेल्या शिंदे, पवारांनी सुचवला ‘ऍडजस्टमेंट’ प्लान

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं १९५ उमेदवारांची पहिली यादी यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही नावाचा समावेश नाही. महायुतीतला जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. मागील आठवड्यात…

तुम्हाला ‘मोठा भाऊ’ करतो! जागावाटपानं नाराज अजित पवारांना शहांची ऑफर; दादा काय करणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीत जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्रात होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री अजित पवार, देवेंद्र…

जनतेवर ५० वर्षांपासून तुमचा भार, अमित शहांचा शरद पवारांवर नेम; घराणेशाहीवरून टीका

म. टा. प्रतिनिधी, जळगाव:‘नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन दहा वर्षेच झाली आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कामाचा हिशोब मागत आहात. मी शरद पवार यांना सांगतो की, महाराष्ट्रातील जनता गेल्या ५० वर्षांपासून तुमचा भार…

इंडियातील सर्व पक्ष घमंडिया, विकसित भारताच्या स्वप्नासाठी महायुतीला ४५ पार जागा निवडून द्या: अमित शहा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात ४५हून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केले. ‘इंडिया’तील सर्व…

You missed