तटकरे पटेलांची खेळी यशस्वी, नागालँडच्या आमदारांचं ठरलं, अजित पवार गटाचं बळ वाढलं, कारण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह ९ जण मंत्रिपदाची शपथ घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. महाराष्ट्रामधील फुटीचं लोण आता…
बंडखोर मंत्र्यांनी पवारांकडे काय विनंती केली? बैठकीत काय घडलं? जयंत पाटलांनी सविस्तर सांगितलं!
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करत राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांनी आज अचानक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली. यावेळी बंडखोर गटाचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे…
मोठी बातमी, अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
मुंबई : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असताना राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये सहभागी झाला होता.…
पवारांकडून डॅमेज कंट्रोल, पारनेर अकोल्यात पर्याय मिळाले, लंके-लहामटेंचं टेन्शन वाढणार?
अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा पक्ष बांधणीला सुरवात केली आहे. जे आमदार अजितदादांसोबत गेले, त्या जागी पर्याय शोधण्यास आणि…
पद्मसिंह पाटील दुरावले, पण भाच्याने राष्ट्रवादीची पताका फडकवत ठेवली
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसला २०१९ मध्ये गळती लागल्याने पक्षाला घरघर लागली. स्थापनेपासून सोबत असलेले निष्ठावंत नेतेही दुरावले. एवढंच काय तर शरद पवारांचे नातेवाईकही राष्ट्रवादी सोडून गेले. ज्यामध्ये पद्मसिंह पाटलांचं नाव…
साहेबांची साथ सोडताना माझ्यासमोर मोठा पेच, पण…; वळसे पहिल्यांच बोलले, ईडीबाबत म्हणाले…
आंबेगाव : अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करत राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतील या बंडामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती पुणे…
पवारसाहेबांना की अजितदादांना पाठिंबा? आमदाराने टोकाची भूमिका जाहीर करत दोघांचंही टेन्शन वाढवलं
जुन्नर, पुणे : अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आणि संभ्रम आहे. अनेक जण मोठ्या राजकीय पेचात अडकले आहेत. शरद पवार आणि अजित पवार…
…तर अजित पवारांना भाजपमध्येच जावं लागेल; पृथ्वीराज चव्हाणांचं पुन्हा खळबळजनक वक्तव्य
सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. कालपर्यंत विरोधी पक्षात दिसणाऱ्या नेत्यांनी अचानक सत्तेची वाट धरली आणि सर्व समीकरणे बदलून गेली. मात्र राज्यातील ही समीकरणेही…
राष्ट्रवादी नक्की कोणाची? फुटीनंतरचा पहिला सर्व्हे अजितदादांना धडकी भरवणारा; असे आहेत आकडे
मुंबई : शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात जात आधी सत्तेत…
पवार बाबा की जय! चिमुकल्याची घोषणा, शरद पवार भारावले, व्हिडिओची सर्वत्र चर्चा
मंचर: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला होता. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे – फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचे पाहायला…