Mumbai News: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारे धरण तुडूंब; इतका लिटर पाणीसाठा जमा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोडकसागर तलाव गुरुवारी रात्री १०.५२ वाजता ओसंडून…
मुंबईकरांचे Mhada च्या ४ हजार घरांसाठी दीड लाख अर्ज,ऑनलाइन सोडत कधी? नवी अपडेट समोर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सर्वसामान्यांच्या आवाक्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या घरांच्या सोडतीस विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. म्हाडाने यंदा ४,०८२ घरांसाठी जाहीर केलेल्या ऑनलाइन…
Mumbai News: पाणीच पाणी! महत्त्वाकांक्षी जलबोगद्याचं काम पूर्ण; या महापालिका क्षेत्राला होणार लाभ
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : तुंगारेश्वर अभयारण्याखालील जल बोगद्याचे महत्त्वाकांक्षी काम मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केले आहे. सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेतील हा बोगदा असून त्यातील पाण्याचा लाभ मिरा-भाईंदर…
शिवाजी पार्कमध्ये नवीन रस्त्याला भेगा; पावसाळ्यापूर्वीच काम केल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या रस्तेकामात कंत्राटदारांकडून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचे आढळून आले आहे. शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिर मार्गापाठोपाठ हरिश्चंद्र…
मागाठाणे स्थानकाच्या जिन्याबाबत साशंकता; आयआयटी मुंबईकडून धोक्याचा तपास
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मेट्रो-७वरील मागाठाणे स्थानकाजवळील रस्ता खचल्याने स्थानकाच्या जिन्याच्या सक्षमतेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ धोक्याचा अभ्यास करत असून, ते पुढील आठवड्यात यासंबंधीचा अहवाल…
विक्रोळी उड्डाणपूलाचे काम संथगतीने, रखडपट्टीमुळे ४१ कोटी वाढीव खर्च
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी फाटक बंद करून उड्डाणपुलाची उभारणी मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेकडून सुरू झाली. मात्र तीन वर्षे…
हॅलो, मी डीसीपी बोलतोय… तोतया अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळण्याच्या घटनांत वाढ
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पोलिस, कस्टम किंवा सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ऑनलाइन पैसे उकळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधी काहीतरी कारण सांगून जाळ्यात खेचायचे आणि नंतर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी…
बेस्टप्रवासी असुरक्षित; सहा महिन्यांत सहा बेस्ट गाड्यांना आग लागण्याच्या घटना
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांना गेल्या सहा महिन्यांत आग लागण्याच्या सहा घटना घडल्या आहेत. या सर्वच घटनांमध्ये भाडेतत्त्वावरील बसगाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहे. बसला…
पालिकेच्या काही रुग्णालयांत चाचण्यांची निदाननिश्चितीच नाही; रुग्णांचे आकडे किती खरे?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : प्रत्येक वर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढता असतानाही डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिससारख्या चाचण्यांची निदान निश्चिती पालिकेच्या काही रुग्णालयांमधून केली जात नाही. सांताक्रूझ येथील व्ही. एन.…
मुंबईतील आणखी एक धोकादायक पूल पाडला; प्रवाशांना घ्यावा लागणार दीड किमीचा फेरा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गिरगाव चौपाटी येथील सुमारे ७० वर्षांहून अधिक जुना अंबालाल पटेल पूल धोकादायक झाल्याने महापालिकेच्या हद्दीतील बाजू पाडण्यात आली असून पश्चिम रेल्वे मार्गावरील पाडकाम बाकी…