Mumbai Crime : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला घेराव
मुंबईच्या पायधुणी परिसरात अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संताजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीवर सुरक्षेची जबाबदारी होती अशा इमारतीच्या सुरक्षा…
Tukaram Mundhe : अधिकारी पलिकडचा माणूस! बापाचं हळवं मन, मुलाबद्दल व्यक्त केली खंत
तुकाराम मुंढे IAS अधिकारी असले तरी आपल्या कामाचा कुटुंबावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. खरंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे काम करत असताना आपल्याला सातत्याने कामाचाच विचार असतो. असं असलं…
Maharashtra Rain : ही वादळापूर्वीची शांतता, महाराष्ट्रात पुन्हा आक्राळविक्राळ पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. पुढचे काही दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. असं असलं तरी 21 जुलैनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे आणि मुसळधार पावसाची…
Pratap Sarnaik : उद्धव आणि आदित्य ठाकरे आले तर त्यांचे स्वागत करु, प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्य
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे आले तर त्यांचे स्वागत करु, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.…
Raj Thackeray : आता कुठे गेली ती बाई? आरजे मलिष्काबद्दल राज ठाकरे यांचा सवाल
राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात आरजे मलिष्का हिचा उल्लेख केला. मलिष्काने काही वर्षांपूर्वी मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय? असं गाणं तयार केलं होतं. ते गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं…
Maharashtra Rain : ‘महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पडणार’, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
राज्यातील अनेक भागांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतर आता पुढच्या 10 ते 12 दिवस पाऊस पडणार नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा मोठा खंड पडणार, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव…
Sharad Pawar : शरद पवार एकनाथ शिंदेंच्या दालनात, राजकारणात पडद्यामागे इंटरेस्टिंग घडामोडी
शरद पवार आज एका महत्त्वाच्या बैठकीसाठी विधान भवनात दाखल झाले. ही बैठक पार पडल्यानंतर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या दालनात दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठक सोडून…
Maharashtra Politics : विधान भवनात मोठ्या घडामोडी, शरद पवार दाखल, आजारपणावर मात करुन एकनाथ शिंदेंही पोहोचले
ज्येष्ठ नेते शरद पवार विधान भवनात दाखल झाले आहेत. तसेच आजारपणावर मात करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधान भवनात पोहोचले आहेत. विधान भवनात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती…
Maharashtra Rain : आकाश निरभ्र होणार, महाराष्ट्रात पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा नवा अंदाज
महाराष्ट्रात पाऊस ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार बॅटिंग केली. पण आता पाऊस काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहिती समोर येत…
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून आणली गोड बातमी, महाराष्ट्राला पाणी देण्यास गुजरात तयार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुत्सेद्देगिरी अखेर कामी आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या वाटेचं पाणी आता महाराष्ट्राला मिळणार आहे. गुजरात सरकारने हे मान्य केलं आहे. दिल्लीत पार पडलेल्या हाय व्होल्टेज…