बारामती, रायगड, सातारा आणि शिरूरवर दादांनी दावा सांगितला, जयंतराव म्हणाले, आम्ही तयारच आहे!
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमध्ये भाषण करताना आपण लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. या चारही जागांवर सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. यामध्ये बारामती, सातारा, शिरूर, रायगड या…
कर्जतच्या विचार मंथन शिबिरात घरातील गोष्टी बाहेर, अजित पवारांचे काका शरद पवारांवर थेट आरोप
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती मी शरद पवार यांना दिली होती. शरद पवार यांनी मला बोलावून सांगितले, की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो,’ असा…
अनिल देशमुख बैठकांना होते, त्यांना मंत्रिमंडळात यायचं होतं, अजित पवारांचा गौप्यस्फोट
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं राष्ट्रीय अधिवेशन रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पार पडलं. या अधिवेशनानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे.…
मला शपथविधीसाठी फोन येत होते,अनिल देशमुखांचं उत्तर, सोळंकेंबाबत जयंत पाटील म्हणाले…
नाशिक/ नागपूर : अजित पवार यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी प्रकाश सोळंकेंचा संदर्भ देत जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात बोलताना जयंत…
पार्थ पवारांसाठी अजितदादांनी मतदारसंघ निवडला, पण तिथेच चार ‘पक्षां’ची घारीसारखी नजर
पुणे : लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही महिन्यातच वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद वाढवण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेसाठी सर्वच पक्षांचे…
शरद पवारांचा राजीनामा ते आंदोलन, मंत्री आमदारांसोबतच्या बैठका, अजित पवारांचे खळबळजनक दावे
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन रायगडमधील कर्जत येथे पार पडलं. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. अजित पवारांनी शरद पवार…
शरद पवारांवर टीका केली नसती तर त्यांची भाषण राज्यभरात गेली असती का? : जितेंद्र आव्हाड
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटातील नेत्यांकडून शरद पवारांवर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की साली पक्ष स्थापन झाला, याची स्थापना…
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या चार जागांवर लढणार? अजित पवारांची घोषणा
रायगड: आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागांवरुन निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी…
शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारचं मुस्लिम कार्ड, ३० कोटींवरून थेट ५०० कोटी निधी!
मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवून ५०० कोटी इतकी करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या…
मावळ लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा, सुनील शेळकेंची घोषणा,श्रीरंग बारणेंची हॅट्रिक हुकणार?
पुणे : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्यानं येत्या काळात राजकीय वातावरण तापणार आहे. प्रत्येक पक्षांकडून आपापल्या मतदार संघात दावे ठोकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी…