एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा लोकसभेच्या १८ जागांवर दावा,भाजपचा तो फॉर्म्युला फेटाळला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना लोकसभेच्या १८ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि खासदारांची बैठक सोमवारी पार पडली, या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या…
कार्यक्रम करतो म्हणजे धमकी समजायची का? जरांगेंचा जीव गेला तर CM जबाबदार? काँग्रेसची विचारणा
मुंबई : जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक… मर्यादेच्या बाहेर गेला की आपण करेक्ट कार्यक्रम करतो… असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या आंदोलक मनोज जरांगे यांना उद्देशून काढले. काँग्रेस…
राज ठाकरेंची एक मागणी मान्य होताच सुपुत्राचीही नवी विनंती, अमित ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे आपलं ‘राज्य गीत’ लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष…
लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं तर सत्ता हवीच, सेना-भाजपशी युतीमागील अजितदादांची भूमिका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची नेमकी भूमिका राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचावी…
मलंगगड यात्रेत निष्ठेचा प्रसाद, पोलिसांकडून ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना नोटीस, प्रकरण काय?
कल्याण : माघ पौर्णिमेला श्री मलंगगड यात्रा उत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडावर आरती करण्यात आली. यावेळी जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या.मात्र या…
कायद्यापुढे सगळे समान, वेळ आल्यास कारवाई करु, मनोज जरागेंना एकनाथ शिंदेंचा यांचे खडेबोल
मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांना सरकारच्यावतीनं…
ना भाजप, ना राष्ट्रवादी; जळगाव लोकसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे लढतीचे संकेत, उमेदवार कोण?
जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये भाजप तर महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. मात्र, मागील काळात शिवसेना व राष्ट्रवादीतील बंडामुळे अनेक समीकरणे…
खोटं बोला पण रडून बोला; शिवसैनिक आणि माणूस म्हणून अपयशी; आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंवर कडाडले
ठाणे : सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे सरकार महापालिका निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाही. हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे खुले आव्हान…
शेतकऱ्यांनो तुम्हीही हेलिकॉप्टर घ्या आणि बिनधास्त फिरा : एकनाथ शिंदे
सातारा : साताऱ्यात गावी शेतात स्ट्रॉबेरी पीक पिकवतो. तिकडे मी हेलिकॉप्टरने जातो. मग काय मी चालत जाऊ की गाडीने? गावाला जायचे असेल तर गाडीला सहा तास लागतात. हेलिकॉप्टरने गेलो की…
मराठा समाजाला किती टक्के आरक्षण? विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मोठा निर्णय होणार
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० ते १२ टक्के आरक्षण दिलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात टाइम्स ऑफ…