• Tue. Jun 23rd, 2026

    Sharad Pawar

    • Home
    • जनतेच्या मनाचा दाखला, निर्णय मागं घेण्याची कार्यकर्त्यांची विनंती, शरद पवार काय करणार?

    जनतेच्या मनाचा दाखला, निर्णय मागं घेण्याची कार्यकर्त्यांची विनंती, शरद पवार काय करणार?

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मुंबईतील आपल्या राजकीय आत्मकथा असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून…

    शरद पवार निर्णयावर ठाम राहिल्यास अध्यक्षपद कुणाला मिळणार; दोन नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. शरद पवारांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांना…

    साहेब असं करू नका, कुणाच्या याचना, कुणाच्या विनंत्या, कुणी पाया पडलं.. चव्हाण सेंटरमध्ये काय घडलं?

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार, असा निर्णय शरद पवार यांनी जाहीर करताच यशवंतराव चव्हाण सभागृह घोषणांनी दणाणलं. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार… शरद पवार..’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.…

    कार्यकर्ते म्हणाले, दादा तुम्ही तरी साहेबांना समजावा… अजित पवार म्हणाले, फक्त एका कारणामुळे मी शांत

    मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमधील संपूर्ण वातावरणच बदललं. शरद पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना, खासदार, आमदार…

    Sharad Pawar Resigns : पुस्तक प्रकाशन सोहळ्यातच पवारांचा दे धक्का, फक्त तिघांना माहिती होता निर्णय, कोण आहेत ते?

    मुंबई : महाराष्ट्रा गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल वेगवेगळी वक्तव्य केली गेली. अजित पवार हे भाजपकडे वळत असल्याचा कयास लावला गेला. अशा तापलेल्या…

    पवारांच्या निर्णयावर एकट्या दादांचा वेगळा सूर; म्हणाले, नवा अध्यक्ष होतोय तर प्रॉब्लेम काय?

    मुंबई: आजचा दिवस हा राष्ट्रवादी पक्षासाठी आणि राज्यातील राजकारणात एकच खळबळ माजवणारा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाएकी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचं…

    घोषणा एक अन् चर्चा अनेक, शरद पवारांनी एका दगडात किती पक्ष पक्षी मारले? ५ शक्यता वाचा…

    मुंबई : गेली ६२ वर्ष सार्वजनिक जीवनात वावरत असताना, देशाच्या राजकारणात विविध पदं भूषवलेली असताना, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या प्रमुखपदी काम केलेलं असताना आता कुठेतरी थांबलं पाहिजे. माणसाला जास्त मोह नसावा,…

    सभागृहात म्हणाले निर्णय आधीच ठरला होता, नंतर कोलांटउडी मारली, स्पष्टीकरण देता देता दादांची दमछाक

    मुंबई : शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय त्यांनी आधीच ठरवला होता. खरंतर महाराष्ट्रदिनी याची घोषणा होणार होती. पण मविआची सभा असल्याने ती घोषणा टाळली. नाहीतर दिवसभर टीव्हीवर तेवढंच दाखवला गेलं असतं…

    कार्यकर्त्यांना दादांनी खडसावलं, पवार म्हणाले, माझा निर्णय झालाय, जावई-नातासह पवार घराकडे

    मुंबई : साहेब तुमच्याकडे बघून आम्ही राजकारणात आलो, मतं मागितली, मंत्री झालो, आमदार झालो, पण या सगळ्यांना घडवणारा नेताच जर पक्षाध्यक्ष राहणार नसेल, तर आम्ही कुणाकडे बघायचं, अशी सगळ्याच नेत्यांनी…

    माईक हाती घेतला, पण शब्द फुटेना, भावना अनावर, रडत रडत जयंत पाटलांचं भाषण

    मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित असलेले राष्ट्रवादी नेते कार्यकर्ते गलबलून गेले. सगळ्यांचाच धीर खचला. अनेक जण धायमोकलून रडायला…

    You missed