• Sat. Sep 21st, 2024

पुणे ताज्या बातम्या

  • Home
  • विश्वासाने सोने दिले पण त्यानेच दगा केला, कारागिराने २६ लाखांचे सोने ढापले, सराफाची फसवणूक

विश्वासाने सोने दिले पण त्यानेच दगा केला, कारागिराने २६ लाखांचे सोने ढापले, सराफाची फसवणूक

Pune Crime News: दागिने घडवणाऱ्या कारागिरानेच २५ लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात सराफा व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली आहे. म. टा. प्रतिनिधी, पुणेःसोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिरांनी २६…

राज्याच्या राजकारणात १५ दिवसात दोन मोठे भूकंप होणार,प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं खळबळ

पुणे :महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि इतर प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे तसेच महाविकास आघाडीमध्ये विविध मुद्यांवरुन…

चुलते कामासाठी बाहेर गेले, घरात पुतण्याने केलं असं काही की काकांच्या पायाखालची जमीनच सरकली

दौंड:नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या एका १७ वर्षीय मुलाने घराशेजारी असलेल्या गोठ्यात अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी (ता. १२) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना पिलानवाडी (ता. दौंड)…

पुणेः महिन्याला चांगला परतावा मिळेल सांगत ९९ लाख भरायला लावले, मात्र प्रत्यक्षात घडलं भलतंच

पुणेः शेअर बाजारात चांगला नफा मिळवून देतो म्हणून अनेक गुंतवणूकदार शेअर बाजाराची माहिती नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडतात. परिणामी नागरिकांना त्याचा आर्थिक फटका बसतो. काही लोकांना शेअर बाजारात…

प्रवासी रिक्षेत बॅग विसरला; आत होतं सोने आणि पैसे, चालकाचे कृत्य पाहून तुम्हीही कौतुक कराल

भोर, पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून माणूसकी दाखवणारी घटना समोर आली आहे. प्रामाणिकपणाचे उदाहरण देणारी ही घटना आहे. रिक्षामध्ये प्रवासी बॅग विसरला. चालकाने बॅग उघडून बघितल्यावर आता एक तोळे सोन्याची…

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर, देहूतून पंढरपूरकडे प्रस्थानाची तारीख ठरली

पुणे : संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडून ३३८ व्या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा यंदा १० जून रोजी होणार आहे.…

शर्मिलानं घोडेस्वारी केली, पुण्याचा बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवला, नेटकऱ्यांमध्ये तिचीच चर्चा

पुणे : बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये फक्त पुरुषच घोडे चालवण्याचे डेरिंग करतात. मात्र, या स्पर्धेमध्ये धोके खूप असतात. हे धोके पत्करण्याचे साहस पुरुष सुद्धा करू शकत नाहीत. परंतु, या क्षेत्रात नव्याने साहस…

बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या याचा तपास पोलीस करतील, त्यात राजकारण नको : रोहित पवार

बारामती : एखाद्या नेत्याचा माजी बॉडीगार्ड जेव्हा आत्महत्या करतो, त्यावर लक्ष केंद्रीत करून शेतकरी आणि युवा वर्गाच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करायचे प्रयत्न असेल तर तसे होणार नाही. हत्या की आत्महत्या हे…

शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती,पीकअपमधून विमानतळावर तिथून तिरुपतीला गेले,अनोख्या सहलीची चर्चा

बारामती : विमानाने एकदा तरी प्रवास करावा, अशी इच्छा बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांची होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिरूपती बालाजी देवस्थानच्या दर्शनाचा दौरा या शेतकऱ्यांनी ठरवला. त्यासाठी दोन पीकअप…

You missed