घरात मुलाच्या विवाहाचा मांडव, जावई दुसऱ्या लग्नासाठी अडून बसला, सासऱ्याने जीव गमावला
बीड: मला तू लग्नासाठी का परवानगी देत नाहीस? किती दिवस तुझं ऐकायचं? असं म्हणत जावयाने सासऱ्यावर शेतातच अनेक वार केले. मध्यरात्रीच्या सुमारास सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला काही तासातच पोलिसांनी बेड्या…
आईच्या डोळ्यांदेखत बापाला संपवलं, माऊलीचा आक्रोश, शेजारी येईपर्यंत २३ वर्षांचा लेक पसार
लातूर : आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा थेट चाकूने भोसकून मुलाने खून केला. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील रेणुका नगरमध्ये घडल्याचे समोर आले…
मुलाचा खून झालाय, बापाने संशयितांची नावंही सांगितली, इतक्यात पोलीस म्हणाले बेबी बाई कुठेय?
धुळे : मुलाचा खून झाल्याची फिर्याद बापाने पोलिसांनी दिली. मारेकऱ्यांची नावंही सांगितली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले, चौकशी सुरु झाली; पण हा गुन्हा दिसतो तितका साधा नाही, कुठेतरी पाणी मुरतंय,…
खतरनाक! महिला शिक्षण अधिकारी लाच घेताना रंगेहाथ, घरात सापडली ८५ लाखांची रोकड, ३२ तोळं सोनं
नाशिक : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर एसीबीने त्यांच्या…
MPSC, iPhone आणि थरारक हत्या, कोल्हापुरात बाप आणि भावानेच विद्यार्थ्याला संपवलं
कोल्हापूर : धारदार शस्त्राने डोक्यात वार करत कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा खून करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात कागल-निढोरी राज्य मार्गावरील बामणी हद्दीतील एका शेतात तरुणाचा मृतदेह टाकून देण्यात आला होता.…
आईला संपवलं, बॉडीजवळ मेसेज लिहिला; तिला कंटाळलेलो, स्माईलीमुळे मुलाचा सहभाग झाला स्पष्ट
मुंबई : मुंबईतील पोलीस निरीक्षकाची पत्नी २३ मे २०१७ रोजी राहत्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तिच्या बॉडीशेजारी रक्ताने लिहिलेला एक संदेश होता. “तिला कंटाळलो आहे, मला पकडा आणि फाशी द्या”…
मधुचंद्राला बायकोचा नकार, नाशिकच्या नवरदेवाने खडसावतच म्हणाली, दोनदा लग्न झालंय, तुमचे…
नाशिक : लग्न लावून नवरदेवांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लग्नानंतर सासरचे दागदागिने-रोकड घेऊन नववधू पसार होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळ्या देखील…
आवाज कमी करा, विनंती करणाऱ्या पुण्यातील वृद्धाला हाकललं, अपमानाच्या भावनेने टोकाचं पाऊल
पुणे : अपमानित झाल्याच्या भावनेतून पुण्यातील ७० वर्षीय नागरिकाने बंडगार्डन नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.अनेकदा क्षुल्लक कारणांवरून झालेले वाद…
लिफ्ट मागणं जीवावर बेतलं, २३ वर्षीय तरुणाचा नग्न मृतदेह सापडला, मेघदूत बारमुळे छडा लागला
धाराशिव: दारुचे व्यसन एखाद्याला कुठल्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकते, याचा प्रत्यय देणारी एक घटना शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गड देवधर पाटी येथे नोव्हेंबर २०२१ मध्ये घडली होती. तिघा आरोपींनी दारुच्या…
सप्तश्रुंगी मंदिरात चोरट्यांचा डल्ला, ग्रीलमधून हात घालत पादुका चोरीला, घटना सीसीटीव्हीत
नाशिक : नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. चोरांची नजर आता देवाच्या मंदिराकडे वळली आहे. शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या गणेशवाडी येथील देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर…