गिरीश महाजनांनी गळ घातली, इतक्यात मनोज जरांगे हात जोडून म्हणाले, मेलो तरी चालेल, पण…
म.टा. प्रतिनिधी, जालना: ‘राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. एक महिन्याचा वेळ द्या,’ असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची…
पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल, मनोज जरांगेची ताकद ओळखण्यात चूक, मराठा आंदोलन कसं पेटलं?
सुरेश केसापूरकर, जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र झालेल्या अंतरवाली सराटीमधील (ता. अंबड, जि. जालना) वातावरण सामाजिक एकजुटीसह निर्धारपूर्वक संघर्षाचा स्रोत झाले आहे. गोदावरीच्या काठावरील शेकडो गावातील युवक, महिला, शेतकरी, नागरिकांचा…
संकटमोचक गिरीश महाजन अंतरवाली सराटीत, मनोज जरांगे यांची मनधरणी सुरु, काय घडलं?
जालना : जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली गावात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप आमदार नितेश राणे, आमदार मंगेश चव्हाण दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांच्याकडून मनोज जरांगे यांना उपोषण मागं घेण्याची…
हॉटेलात काम, चळवळीसाठी जमीन विकली, आरक्षणासाठी ३० हून अधिक आंदोलने, मनोज जरांगे पाटील कोण?
जालना : गेल्या चार वर्षांपासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेत. त्याला कारण ठरलंय जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण……
एकतर फडणवीसांचा राजीनामा घ्या, अन्यथा त्यांची साथ सोडा; मराठा आंदोलकांची अजितदादांना विनंती
बारामती: बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या…
गृहमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला इतका खोटारडेपणा शोभत नाही; मराठा नेते मनोज जरांगे कडाडले
जालना: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे धडधडीत खोटं बोलत आहेत. पोलीस गोळ्या घालत होते, म्हणूनच मराठा आंदोलक मला वेढा देऊन बसले होते. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेला दावा सपशेल खोटा आहे.…
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; महाराष्ट्र बंदची हाक, सोमवारी नाशिक बंद
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापर यासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे करण्याचे…
संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला न्याय द्या,पाठिंबा देऊ, ठाकरेंचं मोदींना आवाहन
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं होतं. या गावात मराठा आंदोलकांवर काल लाठीमार करण्यात आला. या गावातील…
शांततेच्या मार्गानं लढू, अंतरवाली सराटीतून शरद पवार, उदयनराजे भोसले यांचं शांततेचं आवाहन
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये दाखल होत शांततेच्या मार्गानं संघर्ष करुया, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. शरद…
चंद्रकांत पाटलांची ही कृती मराठा आंदोलकांच्या संतापात अधिक भर टाकेल; आरक्षणाचा प्रश्न विचारताच…
पुणे : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर राज्यभरात आंदोलन चिघळले आहे. या घटनेचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी…