चेहऱ्यावर उदास भाव, नाराजीची छटा; राज ठाकरेंनी काढलं अजित पवारांचं व्यंगचित्र
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या पक्षांतर्गत नाट्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे. आज जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त पुण्यात व्यंगचित्र…
समितीचं ठरलं राजीनामा नामंजूर,पटेलांनी सांगितलं, शरद पवार काय निर्णय घेणार? सस्पेन्स कायम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीच्या सदस्यांच्या बैठकीनंतर बोलताना शरद पवारांच्या घोषणेनं आम्ही स्तब्ध झालो, असं ते…
शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला, निवड समितीचा निर्णय, पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे बॉस
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीनं शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. शरद पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली होती.…
मी पुन्हा येईन! देवेंद्र फडणवीसांच्या कोल्हापूरातील सूचक वक्तव्याने तर्कवितर्कांना उधाण
कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख जवळ येऊन ठेपली असतानाच महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. शरद पवार यांनी दिलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आणि राष्ट्रवादीतील संभाव्य…
गिरीश बापटांच्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या हालचाली, अधिकारी लागले कामाला
म. टा. प्रतिनिधी, पुणे: खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ही जागा रिक्तच राहणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा स्तरावरील…
शिंदे-फडणवीस सरकारही भाकरी फिरवणार; मंत्रालयात लवकरच बदल्यांचा धडाका
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच पोलिस दलात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लवकरच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या…
पवारांची निवृत्तीची घोषणा, राहुल गांधींचा सुप्रिया सुळेंना फोन, म्हणाले त्यांनी निर्णय …
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. शरद पवार यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रासह देशभर त्याचे पडसाद उमटले आहेत. शरद पवार यांनी राजीनामा मागं घ्यावा म्हणून…
मुख्यमंत्री होणं अजित पवारांच्या राजकारणाचं अंतिम ध्येय, राऊतांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्यापूर्वी सन्मानाने निवृत्ती घ्यावी, या विचाराने शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असावा. त्यांच्या या घोषणेनंतर विलाप करणाऱ्या नेत्यांपैकी अनेकांचा एक पाय भाजपमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील…
शरद पवारांच्या पुस्तकातील ते वक्तव्य जिव्हारी लागलं, आता उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी काहीसा नापसंतीचा सूर लावला होता. शरद पवार यांचे हे वक्तव्य उद्धव ठाकरे आणि…
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग, दिल्लीतील नेता मुंबईत, गुप्त खलबतं
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित निकाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी…