• Fri. Jul 3rd, 2026

    अजित पवार

    • Home
    • वचन ‘मिनी बस’चं, पदरी ‘कार’च? अजितदादांना आश्वासन ९-९० चं, पण ‘सीट’ चारच मिळण्याचे संकेत

    वचन ‘मिनी बस’चं, पदरी ‘कार’च? अजितदादांना आश्वासन ९-९० चं, पण ‘सीट’ चारच मिळण्याचे संकेत

    नवी दिल्ली : महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांची पुढची फेरी सध्या राजधानी दिल्लीत सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होत आहेत.…

    जुलैमध्ये सगळं ठरलेलं, पण आता भाजप…; ‘त्या’ सुत्रावरुन राष्ट्रवादीत खदखद, दादा काय करणार?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात ३२ ते ३७ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. भाजपनं ३५ उमेदवारांची यादीही तयार केली आहे. मित्रपक्षांना १३ ते १६ जागा सोडण्याचा भाजपचा विचार आहे.…

    तुम्हाला ‘मोठा भाऊ’ करतो! जागावाटपानं नाराज अजित पवारांना शहांची ऑफर; दादा काय करणार?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीत जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्रात होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री अजित पवार, देवेंद्र…

    सुप्रिया सुळेंच्या डोळ्याला धार, गु्प्तेंनी ‘खुपणारा’ व्हिडिओ पुन्हा लावला, मंचावरच अजित पवार…

    मुंबई : मी राजकीय भूमिका घेतली आहे, आम्हाला आता जी विचारधारा मान्य आहे, त्यावर आम्ही अंमलबजावणी केली, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ‘झी गौरव पुरस्कार २०२४’ हा सोहळा नुकताच…

    कमीत कमी आठ जागा हव्या, राष्ट्रवादी आक्रमक, अजितदादा पुढच्या बोलणीकरिता दिल्लीला जाणार!

    पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. मात्र दोन्ही बाजूंचा जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचं गणित आणखीनच किचकट झाल्याचं पाहायला…

    पवार साहेबांमुळे आपली ओळख, अडचणीच्या काळात नातू युगेंद्र पवार आजोबांचा हात धरुन उभे

    बारामती: शरद पवार यांच्या बाजूने त्यांचे नातू युगेंद्र पवार आता उभे राहिले आहेत. त्यांनी थेट काका अजित पवार यांच्या विरोधात मोर्चा सांभाळला आहे. युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार…

    आधी आमचे मिटवा, मग लोकसभेचे पाहू! बारामतीतील विधानसभा इच्छुकांचा भाजप- शिवसेना श्रेष्ठींना थेट इशारा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा इच्छुकांनी ‘आमचे आधी मिटवा, तरच लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे, ते ठरवता येईल,’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या श्रेष्ठींना इशारा…

    नाशिक ते ईशान्य मुंबई, अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या १३ जागांसाठी इच्छुक

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीचा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आठ जागांवर चर्चा झाली. आज, बुधवारी उर्वरित जागांवर चर्चा करण्यात…

    कार्यकर्त्यांच्या कोलांटउड्या, ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ सवाल, निवडणुकीआधी अखेर ठरवलं!

    बीड: सध्या बीड जिल्ह्यात कार्यकर्त्यांची अफरातफर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होताना पाहायला मिळत आहे. यामध्येच सध्या…

    ना पक्षात फूट ना कुटुंबात, माझे मतभेद आहेत, मनभेद नाहीत : सुप्रिया सुळे

    मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या गॅलरीमध्ये मंत्री आणि आमदारांमध्ये भांडण होतात यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकते? असा सवाल करीत आपण लोकशाहीकडून दडपशाहीकडे सध्या जात आहेत, अशी…

    You missed