• Sat. Sep 21st, 2024

mumbai news

  • Home
  • मेट्रो-४चा मार्ग मोकळा; घाटकोपरमधील २ वर्षांपासून रखडलेले काम आता मार्गी लागणार

मेट्रो-४चा मार्ग मोकळा; घाटकोपरमधील २ वर्षांपासून रखडलेले काम आता मार्गी लागणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई व ठाण्याला जोडणाऱ्या वडाळा-कासारवडवली या मार्गावरील मेट्रो-४ या प्रकल्पाच्या वैधतेला आणि या मेट्रो मार्गालाच आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून…

मुंबईहून युवक झारखंडला निघालेला, रेल्वेत बसल्यावर नको ते घडलं,कल्याणला उतरावं लागलं

ठाणे : छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईहून सोमवारी रात्री सुटणाऱ्या हावडा मेलमध्ये तीन फेरीवाल्यांनी संगनमत, दमदाटी करुन करुन झारखंडमधील एका प्रवाशाला लुटले. या प्रवाशाची गावी जाण्यासाठी जमवलेली अडीच हजार रुपयांची पैशाची…

बार्टीची फेलोशिप रखडली, शैक्षणिक नाकेबंदी रोखण्यासाठी विचारवंत मैदानात,राज्यपालांना भेटणार

मुंबई : ‘ निर्णय वेगवान, सरकार गतिमान’ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारचा नारा आहे. हा नारा सर्वदूर जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांचे राज्य सरकारकडून जाहिरातबाजीवर अक्षरशः…

मुंबईकर झाले शहाणे! पालिकेकडून सक्ती नसतानाही शहरात मास्कचा वापर वाढला

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : करोना, इन्फ्लूएन्जाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने मास्क वापरणाऱ्या सामान्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई महापालिकेने अद्याप कोणत्याही प्रकारच्या मास्कची सक्ती केलेली नसून…

काल कौतुक आज एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थवर नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये सभेसाठी गेले असताना मुंबईत नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या…

स्त्रीच्या चारित्र्यावर बोलणं सोपं असतं, मॉर्फ व्हिडिओबद्दल शीतल म्हात्रेंची तक्रार

मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओसंदर्भात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री श्रीकृष्णनगर परिसरात विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला…

You missed