आरएसएसचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन; मोदींकडून शोक, अंत्यसंस्काराला अमित शहा राहणार उपस्थित
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१ वर्षे) यांचे सोमवार (२४ जुलै) रोजी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले.…
कामचुकार कर्मचाऱ्यांना पीएमपीचा मोठा दणका; गैरहजर राहणाऱ्या ३६ कर्मचारी निलंबित, ३ बडतर्फ
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्षांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी झाडाझडती सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कामावर सतत गैरहजर राहणाऱ्या ३६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली…
पिंपरी चिंचवडमधील रस्ता खचला; काम नीट केलं नाही, थेट दोषी बिल्डरांवरच गुन्हा दाखल
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न करून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक घनश्याम सुखवानी आणि संजय रामचंदानी यांच्यावर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
रस्त्यांवरच भरतोय ‘बार’चा दरबार! पुण्यात खुले आम सुरु आहेत मद्यपानाचे ‘अड्डे’, कारवाई कधी?
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत मद्यविक्रीच्या दुकानांबाहेरच (बार) मोठ्या संख्येने मद्यपींकडून मद्यपान केले जात असून, त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांनाच ‘बार’च्या ‘दरबारा’चे स्वरूप आल्याचे धक्कादायक चित्र आहे.…
वरंधा घाट बंदचे आदेश, पुणे रायगडचे वाहनचालक ऐकेनात..! अखेर जिल्हा प्रशासनाने केली युक्ती
पुणे : पुण्याहून भोर मार्गे कोकणात जाण्यासाठी भोर तालुक्यातील वरंधा घाट हा सोपा मार्ग आहे. मात्र, हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वरंधा घाट सर्व…
सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये दरड पडण्याचे सत्र सुरूच, राजगडाच्या बालेकिल्ल्यावर दगड कोसळली
म. टा. प्रतिनिधी: पुणे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये वेगवेगळ्या भागात दरड पडण्याचे सत्र सुरूच असून शनिवारी राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला मार्गावर शनिवारी मोठे दगड कोसळले. पर्यटकांची वर्दळ कमी असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही.…
सरकारला आपल्या चुका दाखवून देण्याची ताकद ‘प्रेस कौन्सिल’कडे- खासदार कुमार केतकर
म.टा. प्रतिनिधी, पुणे : ‘सोशल मीडिया, कृत्रिम प्रज्ञा, चॅट जीपीटीसारखे तंत्रज्ञान आणि वाढते सरकारी नियंत्रण अशा सर्वच गोष्टींचा पत्रकारितेवर परिणाम होत आहे. मात्र, पत्रकारिता मरणार नाही. जुन्या काळातील पत्रकारांनी केलेल्या…
पावसाळी आजारांबरोबरच श्वसनाच्या आजारांत वाढ; ‘दम्या’च्या रुग्णांनी घ्या विशेष काळजी, कारण…
Respiratory Diseases Increased : काही दिवसांपासून तापमानात चढउतार होत आहे. त्यामुळे अस्थमा; तसेच श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना या वातावरणाचा त्रास होत आहे.
जुन्या भांडणाचा वचपा काढला, चहाच्या टपरीवर टोळक्याने दोघांना गाठलं, डोक्याच्या मधोमध कोयत्याचा वार अन्…
बारामती: जुन्या भांडणाच्या कारणातून युवकावर कोयत्याने हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातील टी. सी. कॉलेजजवळील टी. कॉर्नरनजीक ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच तरुणांविरोधात…
स्वारगेटमध्ये धाड..धाड..धाड.., दुचाकीवरुन जात असलेल्या व्यक्तीवर भररस्त्यात गोळीबार, पुण्यात थरार
पुणे: स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदीर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि. १९ जुलै) म्हणजेच आज पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. पिस्टल…