• Mon. Sep 14th, 2026

Nashik news

  • Home
  • उन्हाळ कांदा गडगडला! चांदवड बाजार समितीत कांदा शंभर रुपये प्रतिक्विंटल; लिलाव बंद

उन्हाळ कांदा गडगडला! चांदवड बाजार समितीत कांदा शंभर रुपये प्रतिक्विंटल; लिलाव बंद

Summer onion Price : चांदवडला शनिवारी कांदा लिलावादरम्यान कांद्यास किमान प्रतिक्विंटल १०० रुपये इतका कमी दर पुकारण्यात आला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. उन्हाळ कांदा गडगडला म. टा. वृत्तसेवा,…

‘बायोमेट्रिक’ हजेरी उरलीय नावापुरतीच; मस्टरनुसार हजेरीने नाशिक झेडपीत लेटलतिफांचा सुकाळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा परिषदेतील काही अपवादात्मक विभाग वगळता इतर विभागांमध्ये ‘बायोमेट्रिक’ हजेरी नावापुरतीच उरली आहे. लाखमोलाची बायोमेट्रिक यंत्रणा बाजूलाच राहून कर्मचाऱ्यांची हजेरी मस्टरच्या संदर्भानुसार लावली जाते आहे.…

Nashik News : उंटांवरचे शहाणे गुलदस्तातच! गौडबंगाल उलगडण्यात नाशिक पोलिसांना अपयश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दखल घेतल्यानंतर सतर्क झालेल्या नाशिक जिल्हा प्रशासनामुळे १५ संशयितांवर उंटांवरील छळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, प्राणी क्‍लेश प्रतिबंधक कायदा १९६० या…

बँकेच्या त्या निर्णयाने शेतकऱ्याला बसला मोठा धक्का, शेवटी व्हायला नको तेच घडले

नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या पालखेड मिरचीचे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे तरुण शेतकरी मनोज भगीरथ जगझाप (वय ३७) याने आर्थिक विवंचनेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची…

गौतमी पाटीलला जिल्हा बंदी करा, तिच्यावर गुन्हा दाखल करा; या राजकीय पक्षाने केली मागणी

नाशिक : नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा आम्ही…

Nashik News: सासरच्या लोकांची बाजू घेणं पडलं महागात, संतापलेल्या साडूने तरुणाला संपवलं

नाशिक: इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी टिटवाळा येथून आलेल्या युवकाचा शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा येथे खून करण्यात आला. खून करणारा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून,…

नाशिकच्या रुग्णालयात पेशंटवर जात विचारुन उपचार, केसपेपरमध्ये जातीचा रकाना; अजित पवार संतापले

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा आहे. हे कृत्य घटनेच्या विरोधात असून, यातून राज्य सरकारची असंवेदनशीलता दिसून…

नाशिकः घरातले सगळे साखरझोपेत होते, अचानक लाकडी कपाट कोसळले, तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

नाशिक:शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जाधव संकुल परिसरात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. नियतीने घात केल्यामुळे हसत्या खेळत्या जीवाचे अवघ्या तीन वर्षातच आयुष्य संपले आहे. कालपर्यंत आपल्या…

अपघात रोखण्याचा भन्नाट मार्ग; वाहनचालकांना मिळणार ‘ब्लॅकस्पॉट’चे अलर्ट, असा आहे प्रकल्प

Vijay.Mahale@timesgroup.comनाशिक :वाढत्या रहदारीबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढत असून, अनेक ठिकाणी सातत्याने दुर्घटना घडत असतात. अशी ठिकाणे ‘ब्लॅकस्पॉट’ म्‍हणून निश्चित केली जातात. चालकांनी वाहने चालविताना सावधगिरी बाळगल्यास या ठिकाणांवर अपघातांचा धोका कमी…

पुण्याला जाताना गाडी दुभाजकाला धडकून तीनदा पलटी, आई वडिलांसमोरच ३ वर्षीय श्रीयांशने जीव सोडला

नाशिक:अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे झाले. परंतु या काळात अनेक दुर्दैवी घटना देखील घडल्या. अक्षय्य तृतीया साजरी करून पुणे येथे बहिणीकडे घरभरणीसाठी जाणाऱ्या नाशिकच्या सटाणा…

You missed