• Sat. Sep 21st, 2024

mumbai news today

  • Home
  • शिवाजी पार्कमध्ये नवीन रस्त्याला भेगा; पावसाळ्यापूर्वीच काम केल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे

शिवाजी पार्कमध्ये नवीन रस्त्याला भेगा; पावसाळ्यापूर्वीच काम केल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या रस्तेकामात कंत्राटदारांकडून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचे आढळून आले आहे. शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिर मार्गापाठोपाठ हरिश्चंद्र…

भाजपनं घरात घुसलेल्या बाजारबुणग्यांचा सांभाळ करावा, उद्धव ठाकरेंची सडकून टीका

यवतमाळ : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु झाला आहे. उद्धव ठाकरेंनी यतवमाळमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र हा आपलाच आहे, कुठुनंही सुरुवात केली तरी इथूनचं का केली…

दमदार पावसाचा इफेक्ट, मुंबईकरांचा पुढच्या दोन महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला कारण…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे शनिवारी ८ जुलैला तलावातील पाणीसाठा ३ लाख १२ हजार…

विक्रोळी उड्डाणपूलाचे काम संथगतीने, रखडपट्टीमुळे ४१ कोटी वाढीव खर्च

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी फाटक बंद करून उड्डाणपुलाची उभारणी मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेकडून सुरू झाली. मात्र तीन वर्षे…

गोखले पुलाबाबत महत्त्वाची अपडेट; उड्डाणपूल दिवाळीपर्यंत खुला होण्याची चिन्हे

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले उड्डाणपुलाची एक मार्गिका दिवाळीपर्यंत खुली केली जाणार आहे. या पुलाची एक मार्गिका गेल्या मे महिन्यापर्यंत खुली केली जाणार होती. मात्र…

समीर वानखेडेंची मोठी खेळी, हायकोर्टातील सुनावणीत ट्विस्ट, CBI पुढं नवा पेच निर्माण होणार?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘सरकारी सेवक म्हणून मी लाच घेतल्याचा आरोप ‘सीबीआय’ने लावला आहे. मग सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे लाच देणाऱ्यालाही आरोपी करून कारवाई व्हायला हवी. कारण या…

Mumbai News: सीएसएमटीकडून निघालेली लोकल फलाटाला धडकली, मुंब्रा स्थानकात थरकाप उडवणारा प्रसंग

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री ८.०४ ची टिटवाळा जाणारी लोकल मुंब्रा स्थानकातील फलाट क्रमांक एकला धडकल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. यामुळे सुमारे २५…

हॅलो, मी डीसीपी बोलतोय… तोतया अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळण्याच्या घटनांत वाढ

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पोलिस, कस्टम किंवा सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ऑनलाइन पैसे उकळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधी काहीतरी कारण सांगून जाळ्यात खेचायचे आणि नंतर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी…

बेस्टप्रवासी असुरक्षित; सहा महिन्यांत सहा बेस्ट गाड्यांना आग लागण्याच्या घटना

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांना गेल्या सहा महिन्यांत आग लागण्याच्या सहा घटना घडल्या आहेत. या सर्वच घटनांमध्ये भाडेतत्त्वावरील बसगाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहे. बसला…

टोमॅटोच्या दराचं दीडशतक पार, बाजारात ही स्थिती किती दिवस राहणार, कृषी आयुक्तांनी दिली अपडेट

मुंबई : मान्सूनचं उशिरा झालेलं आगमन, पावसानं दडी मारल्यानं टोमॅटोची दरवाढ झालेली आहे. मुंबईकरांना टोमॅटो खरेदासाठी अधिक पैसे खर्च करावे लागत आहे. दररोजच्या जेवणामध्ये वापरला जाणारा टोमॅटो चांगलाच महाग झाला…

You missed