• Sat. Sep 21st, 2024

congress

  • Home
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानावरुन सतेज पाटील सभागृहात अब्दुल सत्तारांवर बरसले

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानावरुन सतेज पाटील सभागृहात अब्दुल सत्तारांवर बरसले

मुंबई: सध्या मुंबईत विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेचे काँग्रेसचे घटनेचे सतेज पाटील यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.…

बुलढाणा अपघातातील मृतांच्या चिता थंड होण्याअगोदर सत्तेचा खेळ दुर्दैवी : यशोमती ठाकूर

अमरावती : राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्यातील सत्तानाट्यावर ताशेरे ओढले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा येथील पिंपळखुटा येथे काल झालेल्या अपघातात २६ जणांचा…

गांजा पिणाऱ्या टोळक्याचा हल्ला, सांगलीतील काँग्रेस नगरसेवकाकडून रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग

सांगली : सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी गेली आहे. यातून अनेक गुन्हे घडत आहेत. दरम्यान सांगली शहरात या नशेखोर तरुणांनी हैदोस घातला आहे. त्यांनी काँग्रेस नगरसेवकाच्या हॉटेल आणि गाडीवर…

अजित पवारांनी सांगितलेला बाळू धानोरकरांच्या दिलदारपणाचा किस्सा ऐकून थक्क व्हाल

मुंबई: काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना…

त्याकाळी बाळू धानोरकरांच्या पत्नीला ‘ते’ एक वाक्य ऐकवून हिणवलं जायचं, लोक म्हणायचे…

चंद्रपूर: काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर वरोरा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय आणि त्यांच्या…

पुणे लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार आक्रमक, काँग्रेसही ठाम; संजय राऊतांकडून सबुरीचा सल्ला

पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी काँग्रेसच्या या तीन नेत्यांची दिल्लीत फिल्डिंग

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज नेत्यांनी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी केली. कर्नाटकमधील पक्षाच्या विजयानंतर विश्वास उंचावलेल्या श्रेष्ठींनी आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले.काँग्रेसच्या आदिवासी…

काँग्रेसचा संचालक फोडला, ‘नऊ’चे दहा करुन भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेत

म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत अटीतटीची सभापती-उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटातील संचालकाने भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. तर उपसभापतीपद शिवसेनेला मिळाले.…

आमदारांचं राजीनामास्त्र, नेत्याचं दबावतंत्र पण शरद पवार निर्णयावर ठाम, काय आहेत कारणं?

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर पक्षातील बड्या नेत्यांनी त्यांच्याकडे निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी केली. शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन तीन दिवसांचा…

काँग्रेसचा बडा नेता चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नागपूर:काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सोमवारी कोराडी येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घरी भेट घेतली. देशमुख यांनी सकाळी सकाळीच बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस…

You missed