• Fri. Sep 11th, 2026

Chandrashekhar Bawankule | बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी बावनकुळेंची काँग्रेसला विनंती

Chandrashekhar Bawankule | बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी बावनकुळेंची काँग्रेसला विनंती

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#chandrashekharbawankule #bjp #baramatibyelection #sunetrapawar #ajitpawaraccident #congress #ashokmore #laxmanhake अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोट निवडणूक होणारेय…यावेळी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे.ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सुद्धा या निवडणुकीतून माघार घेतलीये…भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केलीये,..पाहुया चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed