• Wed. Sep 9th, 2026

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचं आव्हान, अजितदादांच्या आठवणी सांगत जय पवारांचं जशास तसं उत्तर

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचं आव्हान, अजितदादांच्या आठवणी सांगत जय पवारांचं जशास तसं उत्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी आवाहन केले जात असताना बिनविरोधाची शक्यता आता मावळल्यात जमा आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सर्वांनीच पाठिंबा द्यावा आणि ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केले होते. मात्र काँग्रेसने बारामतीत आपला उमेदवार उतरवण्याची पूर्ण तयारी केली असल्याचं समजतंय. अशातच आता अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी यावर आपलं मत व्यक्त केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed