Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Apr 2026, 5:16 pm Follow #sunetrapawar #parthpawar #ncp #congress #harshwardhansapkal #supriyasule #baramatibyelectionबारामती पोट निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरलेत. काँग्रेसचे आकाश मोरे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केलेत.यावर पार्थ पवारांनी काँग्रेस वर टीका केलीये..काँग्रेसचा डाऊनफॉल सुरुये..यावर आता सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांचे कान टोचलेत, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पाहुया Post navigation ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ – महासंवादAshok Kharat प्रकरणाचा तपास करणारी SIT ची पहिली पत्रकार परिषद, अशोक खरातचे A टू Z कूकृत्य सांगितले
Pune Crime : पत्नीसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, पंढरपूरच्या तरुणानं बारामतीत स्वत:ला संपवलं; तणावात आल्यानं टोकाचं पाऊल Sep 13, 2026 MH LIVE NEWS
Yogesh Kedar | मुंबई जाण्यावर ठाम तर दुसरीकडे मनोज जरांगेंची बाजू घेण्यासाठी योगेश केदार सरसावलेत Sep 13, 2026 MH LIVE NEWS
Mumbai Metro : मेट्रो मार्गिका 9 टप्पा 2 कार्यान्वित होण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल; एकात्मिकरण सॉफ्टवेअर चाचण्यांसाठी सकाळी विशेष वाहतूक ब्लॉक Sep 13, 2026 MH LIVE NEWS
Ajay Baraskar | मुंबईपासून पळू नका, 4 दाखल्यांसाठी जरांगेंनी 3 माणसं मारली, बारस्करांचा गंभीर आरोप Sep 13, 2026 MH LIVE NEWS