• Wed. Sep 9th, 2026

Sunetra Pawar | पोटनिवडणुकीपूर्वी सुनेत्रा पवारांचं भावुक भाषण आणि बारामतीकरांना वचन

Sunetra Pawar | पोटनिवडणुकीपूर्वी सुनेत्रा पवारांचं भावुक भाषण आणि बारामतीकरांना वचन

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sunetrapawar #ncp #baramatibyelection #sunetrapawar #ajitpawaraccident #congress #ashokmore #laxmanhake बारामती पोट निवडणुपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मेळावा घेण्यात आला..यावेळी महायुतीच्या नेत्यांनी भाषणं केली. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाषण सुरु होताच.सभागृहात शांतता पसरली,,,कार्यकर्तेही भावुक झालेले पाहायला मिळाले.. सुनेत्रा पवारांनाही रडू आवरेना.शब्द अडखळले.यावेळी बारामतीकरांना वाऱ्यावर सोडणार नाही,..दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही असं सुनेत्रा पवार म्हणाल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed