• Thu. Sep 10th, 2026

सुनेत्रा पवारांचा निरोप, लक्ष्मण हाकेंची माघार, काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष

सुनेत्रा पवारांचा निरोप, लक्ष्मण हाकेंची माघार, काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेली. दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जातायत. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या चर्चेनंतर लक्ष्मण हाकेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन भरणेंनी बारामतीत लक्ष्मण हाके यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed