प्राचार्यांच्या ‘त्या’ परिपत्रकाची दखल; महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून चौकशी समिती नियुक्त
म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी : येथील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित राहण्याची सक्ती करून हॉलतिकीट न देता, परीक्षेला न बसू देण्याचा गर्भित इशारा देणारे पत्रक थेट प्राचार्यांनीच काढल्याने मोठी खळबळ…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
क्षुल्लक कारणांवरून बेपत्ता झालेल्या नवी मुंबईतील मुलांची घरवापसी नवी मुंबईतून घरातून निघून गेलेली मुलं घरी परतली आहेत. पोलिसांनी पालकांना मुलांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मागासवर्ग आयोगाच्या कामावर मुख्यमंत्री नाराज, ओबीसी मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाकडून ज्या पद्धतीने काम करणे अपेक्षित होते. त्या पद्धतीने काम होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण तसेच ओबीसी…
तुम्हाला माझं मंत्रिपद घालवायचं आहे का..? बोलता बोलता मंत्री अतुल सावेंचा मोठा गौप्यस्फोट
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाकडून ज्या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे, त्या पद्धतीने काम होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण तसेच ओबीसी मंत्री अतुल सावे…
मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणं महागात, मुंबईच्या माजी महापौरांवर गुन्हा
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणे मुंबईच्या माजी महापौरांना चांगलेच महागात पडले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलिस ठाण्यात…
मराठी पाट्यांवरून शिंदे सरकारवर हल्लाबोल, जरांगे पाटलांचा प्रश्न विचारताच राज ठाकरे निघून गेले
पुणे : बाळासाहेबांचे विचार विचार असं सारखं सांगत असता मग सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरोधात सरकार का कारवाई करत नाही? असा खडा सवाल विचारतानाच सरकारचा काही धाक…
विठुरायाच्या शासकीय पूजेला विरोध करण्याची संस्कृती नाही, अडथळे आणू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई : कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न…
मराठा आरक्षण द्यायचं नसल्याने सरकारनेच छगन भुजबळांना पुढे केलंय का? मनोज जरांगेंचा थेट सवाल
ठाणे: राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली पेटू नयेत, यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. दिवस पुरत नाही म्हणून रात्रीही सभा आणि कार्यक्रम घेऊन लोकांशी संवाद…
धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करते आहे. त्यामुळे नागपूर येथे…
दिवाळीनंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीला डझनभर मंत्र्यांची दांडी, नेमकं कारण काय?
मुंबई : राज्यात दिवाळी सणानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला जवळपास डझनभर मंत्र्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले. मतदारसंघात दिवाळीच्या निमित्ताने सुरू असलेले कार्यक्रम अद्याप संपले नसल्याने या मंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे…